पिंपळगाव बसवंत शहरातील जुना आग्रारोडवरील बस डेपो ते निफाड फाटा या रस्त्यावर परतीच्या जोरदार पावसाने मोठे खड्डे निर्माण झाले होते. वाहनधारकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत होता. कोरोना महामारीच्या रोगामुळे निधी उपलब्ध होत नव्हता. अखेर ग्रामपंचायत पातळीवर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात जाली आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}कोरोनामुळे निधीचा अभाव असल्याने त्या रस्त्याची दुरुस्ती थांबली होती, मात्र आता रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली असून, नागरिक व वाहनधारकांची गैरसोय दूर होणार आहे.
- गणेश बनकर, सदस्य, ग्रामपंचायत
===Photopath===
041220\04nsk_36_04122020_13.jpg
===Caption===
पिंपळगाव बसवंत येथील जुना आग्रा रोडवर सुरु असलेले रस्त्याचे काम.०४ पिंपळगाव २