जटासंभार
साधुमहाराजांचा...‘साधूचे कूळ विचारू नये’ म्हणतात; पण या साधुमहाराजांच्या जटांची लांबी नक्कीच विचारावी लागेल! मध्य प्रदेशातले हे साधुबुवा रामकुंडात वर्षातून दोनदा नेमाने स्नानासाठी येतात. त्यांचे स्नान आणि मुख्य म्हणजे त्यांच्या या लांबच लांब जटा हा चर्चेचा विषय ठरतो.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}