नाशिक : महात्मानगर परिसरातील आयसीआयसीआय बँकेत शंभर, पाचशे व एक हजार रुपयांच्या बनावट नोटा खऱ्या असल्याचे भासवून भरणा करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे़ शंभर रुपयांच्या दोन, पाचशेच्या पाच व हजाराच्या तीन अशा सुमारे पाच हजार ७०० रुपये किमतीच्या बनावट नोटांचा भरणा करण्यात आल्याप्रकरणी अरविंद गोपालकृष्ण शेणॉय (रा़ गोविंदनगर) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फि र्याद दिली आहे़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}