शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

वैनतेय विद्यालयात माता-पिता स्मृतिदिन

By admin | Updated: September 30, 2014 22:33 IST

वैनतेय विद्यालयात माता-पिता स्मृतिदिन

निफाड : विविध शाळांमध्ये ज्ञानदानाचे कार्य करीत असताना विद्यार्थ्यांवर आदर्श संस्कार व्हावेत, आई-वडिलांप्रती अधिकाधिक संस्काराची बीजे रुजली जावीत या हेतूने आदर्श उपक्रमाचे आयोजन केले जाते. असाच समाजपयोगी उपक्रम गेल्या ३0 वर्षांपासून निफाड येथील न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने राबवला जातो. तो उपक्रम म्हणजे माता-पिता स्मृतिदिन आयोजित करणे.वैनतेय विद्यालयात आयोजित माता-पिता स्मृतिदिन कार्यक्रमप्रसंगी विक्रम महाराज काळे यांचे प्रवचन संपन्न झाले. याप्रसंगी व्यासपीठावर मंडळाचे कार्यकारी विश्वस्त प्रल्हाद पाटील कराड, संस्थापक विश्वस्त वि. दा. व्यवहारे, सचिव रतन पाटील वडघुले, भालचंद्र मोगल, प्राचार्य के. के. निकम, उपप्राचार्य व्ही. डी. अहेर, पर्यवेक्षक मालती वाघावकर, रेखा चौधरी, प्राचार्य मोरेश्वर पाटील, माजी प्राचार्य दिगंबर कुलकर्णी, एम. व्ही. जाधव, रामनाथ कराड, मुख्याध्यापक अलका जाधव, प्रसन्ना कुलकर्णी आदि उपस्थित होते. प्रारंभी विद्यालयाच्या गीतमंचने स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक वि. दा. व्यवहारे यांनी केले.(वार्ताहर)