शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
2
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
3
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
4
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
5
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
6
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
7
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
9
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
10
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
11
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
12
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
13
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
14
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
15
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
16
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
17
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
18
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
19
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
20
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
Daily Top 2Weekly Top 5

परमोरी शिवारात बिबट्या जेरबंद

By admin | Updated: January 15, 2017 00:47 IST

परमोरी शिवारात बिबट्या जेरबंद

दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात धुमाकूळ घालणारा नर बिबट्या अखेर शनिवारी पहाटे पिंजर्यात अडकला आहे दरम्यान परमोरी लगत असलेल्या राजापूर शिवारात चार पाच दिवसापूर्वी बिबट्याचा बछडा सापडला होता व अजूनही त्यांची आई मादी बिबट्या अजून न सापडल्याने व रात्री तिचा व तिच्या अजून एक बछडाचा वावर सुरु असण्याचे नागरिक सांगत असून असून वनविभागाने पिंजरा लावला आहे मात्र अद्याप मादी पिंजर्यात न अडकल्याने राजापूर परमोरी वरखेडा परिसरात भीती कायम आहे
परमोरी शिवारात गेल्या मिहनाभरापासून बिबट्याचा वावर सुरु होता. बिबट्याने वासरू कुत्रे यांचा फडशा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते वनविभागाने ग्रामस्थांचे मागणीनुसार पिंजरा लावला होता मात्र या पिंजर्यात बिबट्या येत नव्हता अखेर शनिवारी पहाटे नितीन दिघे यांच्या मळ्यात लावण्यात आलेल्या पिंजर्यात बिबट्या अडकला .बिबट्या पिंजर्यात अडकल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला असला तरी अद्याप भीती कायम आहे .कादवा नदी तीरावरील राजापूर शिवारात वरखेडा रस्त्यालगत प्रशांत शिंदे यांच्या शेतात बिबट्याचा एक बछडा सापडला होता व वनविभागाने सदर बछडा ताब्यात घेत तेथे पिंजरा लावला आहे मात्र अद्याप सदर मादी पिंजर्यात न आल्याने व रात्री तिचा व अजून एक बछडाचा वावर परिसरात असल्याची चर्चा असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.