शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइनच्या नावाखाली तलाठ्यांची दांडी

By admin | Updated: March 31, 2016 23:24 IST

आॅनलाइनच्या नावाखाली तलाठ्यांची दांडी

आरोप : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तहसीलदारांना निवेदनइगतपुरी : तालुक्यातील बहुतांश तलाठी आपल्या सजेवर हजर राहत नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून, आॅनलाइनच्या नावाखाली तलाठी तालुक्यात येत नसून नेहमी मोबाइल बंद ठेवतात. या तलाठ्यांनी आपली कामकाजाची कार्यपद्धत सात दिवसांच्या आत त्वरित बदलावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसू, अशा इशाऱ्याचे निवेदन तहसीलदार महेंद्र पवार यांना जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गोरख बोडके यांनी दिले आहे.तहसीलदार महेंद्र पवार यांच्याकडे काल राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष फिरोज पठाण, शहराध्यक्ष प्रल्हाद जाधव, उपसभापती पांडुरंग वारुंगसे, नगरसेवक यशवंत दळवी, उमेश खातळे, किरण मुसळे, वसीम सय्यद, माजी नगरसेवक विश्वनाथ भोंडवे, शिवा काळे, पांडुरंग खातळे, विष्णू चव्हाण, चंद्रकात गतीर, पांडुरंग शेंडगे, बाळासाहेब धुमाळ यांनी भेट घेऊन नागरिकांच्या व्यथा मांडल्या.महसूल विभागाने सातबारा, आठ अ, खरेदीखत, वारसनोंद, फेरफार आदि जमिनीविषयी सर्वच कागदपत्रे आॅनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. परंतु बीएसएनएलच्या ब्रॉडबँडचा बेंडबाजा वाजत असल्यामुळे सर्वसामान्यांची कामे होण्यास विलंब होत आहे. आॅनलाइन झाल्यापासून सर्वच तालुक्यातील सर्वच तलाठी गायब होत असून, आपला मोबाइलही बंद ठेवतात. त्यामुळे विविध प्रकारचे दाखले वेळेत मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. (वार्ताहर)महसूल विभागाला आपल्या आॅनलाइनचा हा सावळा गोंधळ दिसत आहे. मुळात महसूल जमा करणे, नोटीस देणे, चलन भरणे, निवडणूक याद्या दुरु स्त करणे, पंचनामा, आधार नंबर गोळा करणे, पीकपाण्याच्या नुकसानाचे पंचनामे आदि कामे कशी पूर्ण करणार हा प्रश्न निर्माण होत आहे.