लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

आरटीओच्या महसुलात ३३ कोटींची वाढ - Marathi News | 33 crore increase in revenue of RTO | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरटीओच्या महसुलात ३३ कोटींची वाढ

नाशिक : वाहन नोंदणी, आकर्षक क्रमांक तसेच विविध प्रकारच्या कराद्वारे प्रादेशिक परिवहन विभागास (आरटीओ) दरवर्षी मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. ...

दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड - Marathi News | Clash of customers for the purchase of two bikes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

नाशिक : भारत स्टेज फोर या मानकाशी सुसंगत नसलेल्या म्हणजेच भारत स्टेज थ्री (बीएस-थ्री) इंजिन असलेल्या सर्व वाहनांवर बंदी घालण्यात आल्याने ही वाहने १ एप्रिलपासून बंद झाली आहेत. ...

कर्जमाफीच्या मागणीने समुपदेशन अडचणीत - Marathi News | Counseling difficulties due to debt waiver demand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जमाफीच्या मागणीने समुपदेशन अडचणीत

नाशिक : नापिकी, कर्जबाजारीपणामुळे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे प्रमाण कायम असून, तीन महिन्यांत सोळा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. ...

वाइन शॉप बंदीबाबत संभ्रम कायम - Marathi News | The confusion prevents the wine shop bans | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाइन शॉप बंदीबाबत संभ्रम कायम

नाशिक : राज्य आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्णातील ३२८ दुकानांचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे. ...

‘उजाला’ योजनेचे उद्दिष्ट वाढले - Marathi News | The aim of the 'Ujala' scheme has been increased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘उजाला’ योजनेचे उद्दिष्ट वाढले

नाशिक : दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना स्वच्छ इंधन पुरविणाऱ्या प्रधानमंत्री उजाला योजनेत नाशिक जिल्ह्यासाठी पुन्हा नव्याने ३० हजार जोडणी तेल कंपन्यांनी मंजूर केली ...

नवे धागूर होणार ‘मॉडेल व्हिलेज’ - Marathi News | 'Model Village' will be new! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवे धागूर होणार ‘मॉडेल व्हिलेज’

दिंडोरी : तालुक्यातील नवे धागूर या गावात विविध कामे केली जाणार असल्याची माहिती ग्राम उत्कर्ष बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सूरज घोटकर यांनी दिली. ...

हात उंचावूनच होणार मतदान - Marathi News | Hands will be lifted up | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हात उंचावूनच होणार मतदान

नाशिक : जिल्हा परिषदेची आगामी दि. ५ एप्रिलची विषय समिती सभापतिपदाची निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तशी निवडणुकीतील रंगत वाढू लागल्याचे चित्र आहे. ...

महापालिकेच्या उत्पन्नात सुमारे शंभर कोटींची तूट? - Marathi News | Nearly Rs. 100 crore deficit in municipal income? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेच्या उत्पन्नात सुमारे शंभर कोटींची तूट?

नाशिक : सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी महापालिकेने १३३८.३५ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले होते परंतु मार्चअखेरपर्यंत उत्पन्न सुमारे १२३० ते १२४० कोटी रुपयांपर्यंतच जाण्याची शक्यता आहे. ...

जिल्हा न्यायालयाचे कामकाम ठप्प! - Marathi News | District court works jam! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा न्यायालयाचे कामकाम ठप्प!

बार कौन्सिल आॅफ इंडियाने केलेल्या आवाहनानुसार जिल्हा न्यायालयात शुक्रवारी (दि़ ३१) जिल्ह्यातील सर्व वकील न्यायालयीन कामकाजापासून दूर राहिले़. ...