लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाळू माफियांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून गाड्या पळविल्या - Marathi News | Sand Mafioni took away trains from Nashik District Collectorate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाळू माफियांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून गाड्या पळविल्या

शासनाने यंदा गौणखनिजातून मिळणा-या वसुलीत मोठी वाढ केली आहे. परंतु दुसरीकडे न्यायालयाने वाळू लिलावाला स्थगिती दिल्यामुळे वाळूचे लिलाव करून त्यातून मिळणारे उत्पन्नापासून महसूल खात्याला मुकावे लागले आहे ...

पेठ परिसरात खांडणीस प्रारंभ - Marathi News | Kandishas start in Peth area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ परिसरात खांडणीस प्रारंभ

पेठ - आगामी खरीप हंगामाच्या तयारीला आदिवासी बळीराजा लागला असून खांडणीपासून आदिवासी शेतकºयांची मशागत सुरू होत असते. ...

पाणी टॅँकर मंजुरीचे प्रस्ताव प्रलंबीत ठेवू नये - Marathi News |  Do not delay the proposal of water tanker approval | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणी टॅँकर मंजुरीचे प्रस्ताव प्रलंबीत ठेवू नये

गावातील पिण्याच्या पाण्याच्या अस्तित्वात असलेल्या योजना नादुरूस्त झाल्या असतील तर त्या फेब्रुवारी पुर्वी दुरूस्त करून ग्रामस्थांना उन्हाळ्यात सदर योजनांपासून किमान पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी अशा सुचना दिल्या असून, विंधन विहीरी ...

भक्ष्याचा पाठलाग : भूक भागविण्यासाठी धावणारा बिबट्या नाशिकमध्ये पडला विहिरीत ! - Marathi News | The pursuit of the hunter: The runner leopard came to Nashik in the well! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भक्ष्याचा पाठलाग : भूक भागविण्यासाठी धावणारा बिबट्या नाशिकमध्ये पडला विहिरीत !

क्रेनच्या सहाय्याने पिंजरा वर काढण्यात आला. वनकर्मचाºयांनी सुखरुपपणे बिबट्याला रेस्क्यू करत जीवदान दिले. तत्काळ बिबट्याला निफाड रोपवाटिकेत हलविण्यात आले. ...

नाशिक- भक्ष्याचा पाठलाग करताना शेतातील विहिरीत बिबट्या पडला - Marathi News | nashik- leopard fell down in well | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिक- भक्ष्याचा पाठलाग करताना शेतातील विहिरीत बिबट्या पडला

निफाड तालुक्यातील तारूखेडले गावात भक्ष्याचा पाठलाग करताना शेतातील विहिरीत बिबट्या पडला. शेतकरी संतोष शिंदे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या सुटकेसाठी ... ...

नोटबंदीचा फटका सर्वसामान्यांनाच बसला - Marathi News |  The note-offs were held by ordinary people | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोटबंदीचा फटका सर्वसामान्यांनाच बसला

देशातील काळा पैसा बाहेर येईल, असे सांगत केंद्र शासनाच्या नोटबंदीचा फटका केवळ सर्वसामान्यांना बसला. यामधून मात्र कोणत्याही प्रकारचा काळा पैसा बाहेर निघाला नसल्याने नोटबंदी पूर्णत: फसवी आणि त्रासदायक ठरली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. ...

हरभयाचा दाणा घशात अडकल्याने बालकाचा मृत्यू - Marathi News | The baby's death by trapping the gram of gram in the throat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरभयाचा दाणा घशात अडकल्याने बालकाचा मृत्यू

घरात खेळताना तोंडात टाकलेला हरभºयाचा दाणा घशात अडकल्याने एक वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि़१६) सकाळी सिडकोतील हनुमान चौकात घडली. सुजय जयेश बिजुटकर (१) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे़ सहा महिन्यांपूर्वी याच परिसरातील वी ...

पुनर्विकासाचा मार्ग सुकर - Marathi News |  Facilitate redevelopment route | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुनर्विकासाचा मार्ग सुकर

नदीकाठच्या गावठाणातील निळ्या आणि पूररेषेत यापूर्वी इमारतीच्या पुनर्विकासासाठी जलसंपदा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले होते. परंतु, आता पुनर्विकासासाठी अशा प्रमाणपत्राची गरज भासणार नसून विकासकाला बांधकामासाठी थेट महापालिकेच्या नगररचना ...

मीटर रिडिंगच्या बहाण्याने दागिन्यांची चोरी - Marathi News |  Jewelry theft by sowing meter readings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मीटर रिडिंगच्या बहाण्याने दागिन्यांची चोरी

वीज वितरण कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगत मीटर रिडिंगच्या बहाण्याने आलेल्या दोघा संशयितांनी पेठ फाटा परिसरातील एका वृद्धेच्या घरातून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास भक्तिधा ...