लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता - Marathi News | HSC results are likely to be delayed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या जुनी पेन्शन योजना हवी, अनुदानास पात्र कनिष्ठ महाविद्यालयाची यादी जाहीर करावी व त्यांना अनुदान द्यावे, मंजूर वाढीव पदांवरील शिक्षकांसाठी तरतूद करावी, अशैक्षणिक कामे देऊ नये, २०१२ व २०१३ पासूनच्या शिक्षकांच्या नियुक्ती ...

जत्रा लिंकरोडवरील मार्ग बनला खडतर - Marathi News | The road on the Junk Link Road became a tough one | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जत्रा लिंकरोडवरील मार्ग बनला खडतर

मुंबई-आग्रा व औरंगाबाद महामार्गावरील वाहतुकीचे प्रमुख केंद्र असून, या परिसरातील चौफुलीवर वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे. या मार्गावरील अपघातांची संख्या वाढत असून, या मार्गावर येणाऱ्या कॉलनीरोड, मुख्य वळणांवर गतिरोधक टाकण्याची मागणी स्थानिक न ...

रिक्षातून अवैध प्रवासी वाहतूक काही थांबेना - Marathi News |  Stop the illegal travel traffic from the rickshaw | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिक्षातून अवैध प्रवासी वाहतूक काही थांबेना

मुंबई नाका ते पाथर्डी फाटा या समांतर रस्त्यावरील रिक्षातून अवैध प्रवासी वाहतूक काही थांबायचे नाव घेत नाही. जीवितहानी होण्याची वाट तर शहर वाहतूक पोलीस विभाग पहात नाही ना, असा उपरोधिक प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे. मुंबई नाका ते पाथर्डी फाटा या समा ...

अंध-अपंगांच्या ‘डे-केअर’ केंद्रांना अनुदान मिळावे - Marathi News |  Grant-in-aid to blind-disabled 'de-care centers' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंध-अपंगांच्या ‘डे-केअर’ केंद्रांना अनुदान मिळावे

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड युनिट महाराष्ट्र या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन अंध, अपंगांच्या डे-केअर सेंटरला अनुदान मिळावे तसेच अन्य मागण्या करण्यात आल्या. यावेळी मागण्याची दखल घेऊन राज्यपालांनी त्यासंबंधी निर्द ...

रोजंदारीसाठी आदिवासींना ‘चटके’ - Marathi News | 'Chatteke' for tribal people for wages | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोजंदारीसाठी आदिवासींना ‘चटके’

वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यातील आदिवासी भागात रोजगाराचा प्रश्न बिकट झाला असून, शेती व शेतीपूरक जोडधंदेही मंदावल्याने आदिवासींची शहरी भागासह जवळील खेड्यांच्या दिशेने भटकंती वाढत आहे. नाशिकपासून अवघ्या अर्ध्या तासांच्या अंतरावर असलेल्या गिरणारे गावातील म ...

चोरीच्या दुचाकींवरील इंजिनचा नंबर बदलून विक्री - Marathi News |  Sales of the stolen bike engine number changed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरीच्या दुचाकींवरील इंजिनचा नंबर बदलून विक्री

गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकींचे आरसी बुक चोरून त्यानुसार चोरीच्या दुचाकींवर इंजिन नंबर तसेच नंबरप्लेट बदलून त्यांची विक्री करणाऱ्या गॅरेजचालकास मध्यवर्ती गुन्हे शाखा युनिटने अटक केली आहे़ सनी मुरलीधर तांबेरे (२० रा. ध्रुवनगर, कॅनॉलरोड) असे ...

चांदशी शिवारात हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा - Marathi News | Police station on Hukka parlor in Chandshi Shivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदशी शिवारात हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

चांदशी शिवारात सुरू असलेल्या हॉटेलमधील हुक्का पार्लरवर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी (दि़१) रात्री छापा टाकला़ या हॉटेलमधून हुक्का ओढण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, हुक्क्याचे विविध फ्लेवर्स असा ७ हजार २८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त ...

ओळख पटविल्याशिवाय  रेशनचे धान्य मिळणार नाही! - Marathi News |  Ration will not get grain without recognition! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओळख पटविल्याशिवाय  रेशनचे धान्य मिळणार नाही!

अन्न व नागरी पुरवठा विभागाने १ एप्रिलपासून एईपीडीएस प्रणालीचा वापर रेशन दुकानदारांना अनिवार्य केल्याने यापुढे आधार लिंक व अंगठ्याचा ठसा पॉस यंत्रावर उमटल्याशिवाय शिधापत्रिकाधारकांना धान्य न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यादृष्टीने सोमवारी शहरात ...

उड्डाणपुलावर दुचाकी बंदीचे फलक! - Marathi News |  Two-wheeler bunker on the flyover! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उड्डाणपुलावर दुचाकी बंदीचे फलक!

शहरातून जाणाऱ्या सर्वांत लांबीच्या उड्डाणपुलाच्या लोकार्पण समारंभानंतर काही तासांतच दोघा दुचाकीस्वाराच्या अपघाती मृत्यूनंतर या उड्डाणपुलावर बंदी असतानाही भरधाव दुचाकी चालवून त्यातून होणारे अपघात रोखण्यास पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचा निष्कर्ष राष्टÑीय ...