लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
भीम आर्मी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | Demand for District Officials by Bhima Army Organization | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भीम आर्मी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अ‍ॅट्रॉसिटी कायदा शिथिल केल्याप्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदला देशभरात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले असले तरी नाशिक शहरात मात्र शांततेने निषेध नोंदविण्यात आला. भीम आर्मी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, ...

नोंदणी न करणाऱ्या रुग्णालयांना नोटिसा - Marathi News | Notice to the hospitals not registering | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोंदणी न करणाऱ्या रुग्णालयांना नोटिसा

नवीन नियमावलीनुसार शहरातील रुग्णालयांनी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी व नूतनीकरण करण्याकरिता देण्यात आलेली ३१ मार्चची मुदत संपल्यानंतर ५७६ पैकी ३२५ रुग्णालयांनी नोंदणी अथवा नूतनीकरणासाठी काहीच प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या वै ...

कचरा विलगीकरण, ५४ नागरिकांना दंड - Marathi News | Waste removal, 54 civilians penalty | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कचरा विलगीकरण, ५४ नागरिकांना दंड

महापालिकेने ओला व सुका कचरा स्वतंत्र करून न देणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू केली असून, दुसºया दिवशी ५४ नागरिक व व्यावसायिकांकडून ३९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, ओला-सुका कचरा स्वतंत्रपणे देणाºया नागरिकांचे गुलाबपुष्प ...

ई वे बिल प्रणालीनुसार वाहतुकीला सुुरुवात - Marathi News |  Transportation in Varanasi is planned by e-mail system | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ई वे बिल प्रणालीनुसार वाहतुकीला सुुरुवात

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ५० हजारांहून अधिक किमतीच्या मालाची वाहतूक करताना वाहतूकदारांना रविवार (दि.१) पासून ई वे बिल सोबत ठेवावे लागणार असल्याने नाशिक शहरातील विविध वाहतूक व लॉजिस्टिक व्यावसायिकांनी ई वे बिल प्रणालीनुसार वाहतुकीला सुरुवात केली आ ...

विजेचे खांब हटविण्यास मनपाकडून विलंब - Marathi News | Delay from the Corporation to remove power pole | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजेचे खांब हटविण्यास मनपाकडून विलंब

महापालिकेने जेलरोड येथील इंगळेनगर ते ढिकलेमळापर्यंतच्या कॅनॉलरोड रस्त्याचे रुंदीकरण तीन वर्षांपूर्वीच केले आहे. रस्ता रुंदीकरणामुळे रस्त्यावर आलेले विजेचे खांब व वाहिन्या स्वखर्चाने स्थलांतरित करण्याबाबत महापालिकेकडून प्राप्त अर्जावर महावितरणने तातडी ...

मुक्त विद्यापीठाकडून ‘ज्ञानदीप’ पुरस्कार - Marathi News | Gyanadeep Award from the Open University | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुक्त विद्यापीठाकडून ‘ज्ञानदीप’ पुरस्कार

प्रतिवर्षी दूरशिक्षण क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या व्यक्तीला तसेच शैक्षणिक संस्थेला ‘ज्ञानदीप’ पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ...

माजी विद्यार्थ्यांचा आठवणींना उजाळा - Marathi News | The memories of former students are highlighted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी विद्यार्थ्यांचा आठवणींना उजाळा

बीवायके महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते सुमारे ३८ वर्षांनंतर १९८० च्या बॅचच्या बीकॉमच्या आयोजित स्नेहमेळाव्याचे. सुमारे ६०च्या आसपास वय असलेल्या सर्व मित्रांनी त्यांनी विशीत असतानाचे आपले अनुभव एकमेकांना ...

‘कालत्रयी कुमार गंधर्व’चे अभिवाचन - Marathi News |  The speech of 'Kaltri Kumar Gandharva' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कालत्रयी कुमार गंधर्व’चे अभिवाचन

आयाम नाशिक आयोजित व ग्रंथ तुमच्या दारी प्रस्तुत अक्षरबाग वाचन कट्टा या जयेश आपटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कार्यक्रमाचे आयोजन ऋतुरंग भवनमध्ये आयोजित करण्यात आले होते. ...

‘रेशमाच्या रेघांनी’ चित्रप्रदर्शनाला दाद - Marathi News | 'Reshma Range' painting the painting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘रेशमाच्या रेघांनी’ चित्रप्रदर्शनाला दाद

गंगापूररोड परिसरातील हार्मनी आर्ट गॅलरीत सुरू असलेल्या प्रदर्शनात ‘रेशमाच्या रेघांनी’ चित्रप्रदर्शन रेशीम धाग्यांनी विनलेल्या १०१ भेटकार्डांसह रंगीबेरंगी मोती व सजावट साहित्य वापरून केलेल्या रांगोळ्या शोपीस किचेन्स व विविध कलाकुसरीच्या वस्तू रसिकांचे ...