लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पांगरीत छावा संघटनेचा रास्ता रोको - Marathi News | Stop the way to the Chhawa Sangh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पांगरीत छावा संघटनेचा रास्ता रोको

पांगरी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून टॅँकर सुरु करण्यासह दूध दरवाढ करण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेच्यावतीने सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पांगरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

सात अपघात: नाशिकमधील उपनगरांत चार ठार; नऊ जखमी - Marathi News | Four killed in suburban Nashik; Nine injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सात अपघात: नाशिकमधील उपनगरांत चार ठार; नऊ जखमी

त अपघातांच्या घटनांमध्ये चार ठार, तर नऊ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन युवक व दोन इसमांचा समावेश आहे. याबाबत विविध पोलीस ठाण्यांमध्ये अपघातांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

डोक्यात दगड घालून नाशिकरोडला इसमाची हत्त्या - Marathi News | man assassination in Nashik Road with stones in his head | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डोक्यात दगड घालून नाशिकरोडला इसमाची हत्त्या

अज्ञात मारेकऱ्यांच्या शोधात पोलीस पथक रवाना करण्यात आले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ...

छगन भुजबळ यांना हवी ‘झेड’ सुरक्षा व्यवस्था - Marathi News | Chhagan Bhujbal wants 'Z' security system | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छगन भुजबळ यांना हवी ‘झेड’ सुरक्षा व्यवस्था

महाराष्टÑ सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांना मार्च २०१६ मध्ये अटक करण्यात आली, तेव्हापासून गेली २६ महिने भुजबळ आॅर्थररोड कारागृहात बंदीस्त होते. उच्च न्यायालयाने भुजबळ यांचा जामीन गेल्या आठवड्यात मंजूर केला त्यानंतर रूग्णालयात दाखल असलेले भुजबळ गुरूव ...

नाशिक महापालिकेच्या कामकाजावर आचारसंहितेचा परिणाम - Marathi News | Code of conduct on Nashik Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेच्या कामकाजावर आचारसंहितेचा परिणाम

पदाधिकारी गायब : विविध प्रकल्पांच्या निविदा प्रक्रियांना खोळंबा ...

कागदोपत्री बीएलओ दाखवून मानधन लाटले - Marathi News | The documentary bribe was shown by the documentary BLO | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कागदोपत्री बीएलओ दाखवून मानधन लाटले

मतदार यादी व निवडणूक आयोगाच्या विविध कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मतदान केंद्र निहाय नेमलेल्या बीएलओंच्या नेमणूका व मानधन वाटपात लाखो रूपयांचा घोटाळा झाल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणताच त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या संदर्भात जिल्ह्यातील सर्वच ...

तुकाराम मुंढेंचे ‘वॉक वीथ कमिशनर’ शीर्षक अडचणीत - Marathi News | Tukaram Munde's 'Walk With Commissioner' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुकाराम मुंढेंचे ‘वॉक वीथ कमिशनर’ शीर्षक अडचणीत

मराठीची सक्ती : आयुक्त अंमलबजावणी करणार काय? ...

गजलक्ष्मीच्या सुटकेसाठी आता सोशल चळवळ - Marathi News | Social movement now to release Gajlakshmi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गजलक्ष्मीच्या सुटकेसाठी आता सोशल चळवळ

सतीश डोंगरे ।नाशिक : शरीरावरील असंख्य जखमांनी विव्हळणाऱ्या गजलक्ष्मीची आर्त हाक जनमानसांपर्यंत पोहोचविण्यासाठी आता सोशल मीडियावर चळवळ उभी राहिली आहे. ‘लक्ष्मी’च्या नावाने एका संकेतस्थळावर पिटीशन साइन करून ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तातील गजल ...

‘आधी शेतकऱ्यांचे पैसे, नंतरच समिती कामकाज - Marathi News |  'Before the farmers' money, then the committee workings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘आधी शेतकऱ्यांचे पैसे, नंतरच समिती कामकाज

’उमराणे : शेतकºयांचे पैसे अदा झाल्याशिवाय बाजार समितीचे कामकाज चालू देणार नाही असे सांगत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत धनादेश प्रकरणी फसवणूक झालेले शेतकरी बांधव, व्यापारी, संचालक मंडळ व अधिकाºयांची संयुक्त बैठक येत्या आठवड्यात घेणार असल्याची माहिती ...