महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे संस्थापक अध्यक्ष तथा नाशिक माहेश्वरी समाजाचे अध्वर्यू देवकिसन सारडा यांना महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या वतीने धुळ्यात होणाऱ्या सोहळ्यात महेशभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ...
अधिकृत कृषिपंप ग्राहकांना सुरळीत व पुरेशा दाबाने वीजपुरवठा आणि महसुली नुकसान टाळणे, या प्रमुख उद्देशाने कृषि पंपाच्या अवैध वीज वापराविरुद्ध व थकबाकी वसूल करण्याची महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ...
निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या ड्रायपोर्टच्या कामात अडथळे कायम असून, कारखान्याकडे सर्वाधिक घेणे असलेल्या जिल्हा बॅँकेला जागेच्या मोबदल्यातून १०५ कोटी रुपये देण्याचा विषय मार्गी लागू पहात असतानाच आता विक्रीकर विभागाने ड्रायप ...
केंद्र शासनामार्फत शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी राष्ट्रीय कृषी बाजार ई-नाम योजना राज्यातील ६० बाजार समितीत राबविण्यात येत असून, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची ई-नाम योजनेसाठी दुसऱ्या टप्प्यात निवड झाली असून, शेतकºयांनी या योजनेत आपले नाव नोंदणी करा ...
नाशिक : यापूर्वी एक व्यक्ती आणि एका संस्थेला दिला जाणार संत रविदास पुरस्कार सध्या पाच व्यक्ती आणि एका संस्थेला दिला जात असून यापुढे हा पुरस्कार १० व्यक्ती आणि पाच संस्थांना देण्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवा ...
दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयितांनी ट्रकचालकास अडवून धमकी देऊन ट्रक पळवून नेला व त्यातील सुमारे ९० लिटर डिझेल चोरून नेल्याची घटना अंबड वसाहतीतील मुंगी इंडस्ट्रीज परिसरात घडली़ ...
१ सप्टेंबरपासून निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेत गणेशोत्सव काळात करण्यात आलेल्या व्यापक प्रचार व प्रसाराच्या निमित्ताने जिल्ह्यात गेल्या २३ दिवसांत २२ हजार नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली असून, सरासरी दिवसाला एक हजार याप्रमाणे ...
पाणीबचतीचा मंत्र प्रत्येकालाच आपल्या जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणावा लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नसेल. आज पाणी वाचविले तर भविष्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. ...
‘कन्व्हर्जन’ सदरात ६१३.४ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे व तो खर्च केंद्र किंवा राज्य शासनाच्या अखत्यारितीतील मंडळांच्या निधीतून होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर कुठलेही आर्थिक संकट येणारे नाही. तसेच यापुर्वी केंद्र सरकारकडे पाठविलेल्या स्मा ...
कळवण : गणेशोत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झाल्याने खर्चालाही मर्यादा राहिलेली नाही. मंडप, देखावा, मिरवणूक, विद्युत व्यवस्था यावर एका मंडळाचा दहा दिवसांचा खर्च लाखोंच्या घरात गेला. गणपती बाप्पाचे आगमन ते विसर्जन दरम्यान श्रीच्या मूर्ती, पूजेच्या साहित्य ...