लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्टÑपती रामनाथ कोविंद यांचे नाशिकमध्ये आगमन - Marathi News | Ramnath Kovind's husband arrives in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्टÑपती रामनाथ कोविंद यांचे नाशिकमध्ये आगमन

नाशिक : राष्टÑपती रामनाथ कोविंद हे नाशिक दौऱ्यावर असून, बुधवारी सायंकाळी विशेष विमानाने त्यांचे ओझर विमानतळावर सपत्निक आगमन झाले. गुरुवारी (दि.१०) सकाळी ९ वाजता गांधीनगर आर्टिलरी एव्हीएशनमध्ये राष्टÑपतींच्या हस्ते फ्लॅग प्रदान हा मुख्य सोहळा होणार आह ...

कानडी मळ्यातील अपघातात एक ठार - Marathi News | One killed in accident in Kandi Mall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कानडी मळ्यातील अपघातात एक ठार

सिन्नर : सिन्नर-बारागावपिंप्री रस्त्यावर कानडी पेट्रोलपंपाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार, तर अन्य एक जखमी झाल्याची घटना घडली. ...

.रब्बीच्या आशा पल्लवित - Marathi News | .But the hope of the rabbi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :.रब्बीच्या आशा पल्लवित

ओतूर : सांडव्यातून विसर्ग सुरू असल्याने समाधानओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर धरण यावर्षी ओव्हरफ्लो झाल्याने व आजही सांडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असून, रब्बी पिके बहरणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...

परतीच्या पावसाचा व्यावसायिकांना मोठा फटका - Marathi News | The return rains are a big blow to the businessmen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परतीच्या पावसाचा व्यावसायिकांना मोठा फटका

वणी : नवरात्रोत्सव कालावधीत मोठी आर्थिक उलाढाल होईल या आशेने गुंतवणूक करणाऱ्या सप्तशृंगगडावरील व्यावसायिकांच्या पदरी निराशा पडली आहे. यंदा भाविकांच्या संख्येत घट झाल्याने व परतीच्या पावसाने कहर केल्याने व्यवसायावर परिणाम दिसून आला. त्यामुळे व्यावसायि ...

हॉटेलचालकांकडून दहा हजारांचा दंड वसूल - Marathi News | The hotel operators get a fine of ten thousand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हॉटेलचालकांकडून दहा हजारांचा दंड वसूल

निफाड : नगरपंचायतीच्या वतीने शहरात प्लॅस्टिकबंदीबाबत कडक धोरण अवलंबण्यात आले असून, दुकानदारांनी प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये वस्तू दिल्यास दंड आकारण्यात येणार असून, त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ...

पांढुर्ली उपबाजारात टमाटे लिलावाचा शुभारंभ - Marathi News | Launches tomato auction in Whiteley submarket | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पांढुर्ली उपबाजारात टमाटे लिलावाचा शुभारंभ

सिन्नर : तालुक्यातील पांढुर्ली उपबाजार आवारात विजयादशमी (दसरा) या सणाच्या मुहूर्तावर टमाटा लिलावास सुरुवात करण्यात आली. त्यास पहिल्याच दिवशीच शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. ...

‘त्या’ वीजवाहिनीचे स्थलांतर - Marathi News | Transfer of 'that' power channel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ वीजवाहिनीचे स्थलांतर

सटाणा/औंदाणे : बागलाण तालुक्यातील औंदाणे येथील धोकादायक उच्चदाबाच्या वीजवाहिनीचे महावितरणकडून अखेर स्थलांतर करण्यात आले. ग्रामस्थांनीही अनेकवेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदने देऊन, घेराव तसेच तक्रारी करूनही दखल घेतली जात नव्हती. ‘लोकमत’मध्ये या स ...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नाशकात आगमन - Marathi News | President Ram Nath Kovind arrives in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नाशकात आगमन

व्हीव्हीआयपी कॅन्वायद्वारे ते मुंबई-आग्रा महामार्गावरून थेट शासकिय विश्रामगृहात दाखल झाले. रामनाथ कोविंद हे शासकिय विश्रामगृहावर मुक्कामी थांबणार आहे. ...

विद्या इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी जिल्हास्तर वजन उचलणे स्पर्धेत प्रथम - Marathi News | Vidya International School student first in district level weight lifting competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्या इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी जिल्हास्तर वजन उचलणे स्पर्धेत प्रथम

येवला : क्र ीडा व युवक सेवा संचलनालय पुणे, जिल्हा क्र ीडा अधिकारी व जिल्हा क्र ीडा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मुलीच्या १९ वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय वजन उचलण्याची क्र ीडा स्पर्धा नुकतीच मनमाड येथील छत्रे हायस्कूल येथे पार पडली. ...