इंधन भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना पेट्रोलपंपावर दिल्या जाणाºया सेवासुविधांचा परिसरात पुरता बोजवारा उडाला आहे. संबंधित अधिकारी व निरीक्षकांच्या हलगर्जीपणामुळे विक्रेत्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. ...
ओझरचा आठवडे बाजार दर मंगळवारी भरतो यातून मोठ्याप्रमाणावर उलाढाल होते परंतु हाच बाजार सध्या विक्र ेत्यांबरोबच बाजारकरू व नागरिकांसाठी जीवघेणा ठरू पाहत आहे बाजाराच्या दिवशी विक्र ेते महामार्गावर तुकाराम कॉम्प्लेक्स जवळ रस्त्यावर बसतात त्यामुळे गर्दी हो ...
विविध भागातील विजेचे खांब जीर्ण झाले असून, पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यापासून ग्रामस्थांच्या जिवाला धोका असल्याने दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीकडे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी भाजपचे ज्ये ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दि. १४ ते २५ जानेवारीदरम्यान सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे असून, त्याअंतर्गत नांदूरशिंगोटे बसस्थानकात सुरक्षा सप्ताहास प्रारंभ करण्यात आला ...
नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द येथे उमेद अभियान व महिला सन्मान मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभाग सभापती अश्विनी आहेर होत्या. ...
नाशिकजवळील मातोरी येथील फार्म हाउसमध्ये जातीय डीजे चालकांवर केलेल्या अत्याचाराचा लासलगावातील आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत त्यासंबंधी चौकशी करण्यासंबंधीचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना देण्यात आले. ...
संत निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सवासाठी त्र्यंबकेश्वर नगरी सज्ज झाली आहे. देवस्थान ट्रस्टसह प्रशासकीय यंत्रणेचे नियोजन पूर्ण झाले असून, यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले आहेत. यामुळे कुंभमेळ्याची अनुभूती शहर ...
जायखेडा येथील श्री संत कृष्णाजी माउली यांच्या पायी दिंडी सोहळ्याचा रिंगण सोहळा रविवारी (दि. १९) अंजनेरी येथील नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाच्या ब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलाच्या पटांगणावर सौ. यशोदा आक्का यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. ...
ओझर - दीक्षी शिवारातील रोहित्र फ्युज ओव्हरलोडमुळे वारंवार जळत असल्याने नादुरुस्त आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्या जागेवर नवीन रोहित्र मंजूर असूनही वीज वितरण व पारेषण विभागाकडून अंमलबजावणी होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांची ओझर ...
चांदवड येथील रेणुकादेवी मंदिर घाटात नाशिककडे जाणाऱ्या दुचाकीला भरधाव ट्रेलरने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दांपत्यासह चिमुरडीचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. १८) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. गांगुर्डे कुटुंबीयांवर काळाने झडप ...