लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
देवगाव परिसरात बसविले विद्युत खांब - Marathi News | Electricity poles installed in Devgaon area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवगाव परिसरात बसविले विद्युत खांब

देवगाव : परिसरात महावितरण विभागाने जुन्या जीर्ण झालेल्या विद्युतवाहक तारा आणि विद्युत खांब बदलून त्याठिकाणी नवीन खांब बसवले. तसेच विद्युतवाहक तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्याची छाटणी केली आहे. ‘लोकमत’मध्ये १५ जून रोजी याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच म ...

राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले - Marathi News | The number of accidents on national highways has increased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले

पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने वाहनधारकांचा प्रवास सुखाचा झाला असला तरी अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ...

ओझर परिसरात नागरिकांकडून लॉकडाऊनच्या नियमांना हरताळ - Marathi News | Citizens strike in Ozark area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझर परिसरात नागरिकांकडून लॉकडाऊनच्या नियमांना हरताळ

ओझर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या नियमांची ओझर शहरासह परिसरात पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाने अटी-शर्थींवर सुरू केलेल्या अनलॉकमुळे नागरिकांच्या मनातून कोरोनाची भीती दूर झाल्याचे विनामास्क व शारीरिक अंतर न पाळ ...

विविध संकटांचा सामना करताना कांदा उत्पादकांची आर्थिक फरपट - Marathi News | The economic woes of onion growers in the face of various crises | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विविध संकटांचा सामना करताना कांदा उत्पादकांची आर्थिक फरपट

येवला : उत्तर महाराष्ट्रातील नगदी पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रभर कांदा उत्पादन होत आहे. निर्यातीच्या कचाट्यात कांदा उत्पादक अडकला तर नाफेडच्या खरेदीबाबतच्या उदासीन धोरणाचा फटकाही कांदा उत्पादकांना बसला ...

घोरवडला महामार्गाच्या कामामुळे जलवाहिनी फुटली - Marathi News | Ghorwadla highway work caused the waterway to burst | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोरवडला महामार्गाच्या कामामुळे जलवाहिनी फुटली

सिन्नर : तालुक्यातील घोरवड येथे समृद्धी महामार्गाच्या कामातील अवजड दगड नाल्यात टाकण्यात आले. त्यामुळे तेथे असलेली पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी फुटली आहे. तथापि, कंपनीकडून त्याची दुरुस्ती होत नसल्याने गावचा पाणीपुरवठा आठ दिवसांपासून ठप्प आहे. दरम्यान, ...

हरणगाव धरणात महिलेचा मृतदेह - Marathi News | Woman's body in Harangaon dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरणगाव धरणात महिलेचा मृतदेह

पेठ : तालुक्यातील हरणगाव येथील देवरत्न धरणात एका ३७ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून, मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. ...

सिन्नरला नियम न पाळणाऱ्या व्यावसायिकांवर होणार कारवाई - Marathi News | Sinnar will be prosecuted for non-compliance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला नियम न पाळणाऱ्या व्यावसायिकांवर होणार कारवाई

सिन्नर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे यांच्या आदेशाने भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. ...

विंचुरीदळवी येथे कोरोनाचा शिरकाव - Marathi News | Infiltration of corona at Vinchuridalvi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंचुरीदळवी येथे कोरोनाचा शिरकाव

विंचुरीदळवी : सिन्नर तालुक्यातील विंचुरीदळवी येथे कोरोनाने शिरकाव केल्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्येत भर पडली आहे. बुधवारी सायंकाळी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गुरुवारी (दि. २५) दुपार ...

मक्यावर अमेरिकन अळीचे थैमान - Marathi News | American larvae on maize | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मक्यावर अमेरिकन अळीचे थैमान

पाटोदा : येवला तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून मका पीक लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मका पिकावर सध्या अमेरिकन अळीचे नवीन संकट उभे राहिल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. ...