लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
विंचूर शहरात कोरोनाचा पहिला बळी; प्रशासन सतर्क - Marathi News | Corona's first victim in the town of Vinchur; Administration alert | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंचूर शहरात कोरोनाचा पहिला बळी; प्रशासन सतर्क

विंचूर : कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या येथील रुग्णाचा नाशिक येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. विंचूर व परिसरात पहिला बळी ठरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. रेल्वे खात्यात सेवेत असल्याने कल्याण येथे वास्तव्यास असलेल्या व येथील ...

लासलगावी डॉक्टरकडून विवाहितेचा विनयभंग - Marathi News | Marriage of a married woman by a Lasalgaon doctor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी डॉक्टरकडून विवाहितेचा विनयभंग

लासलगाव : दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या विवाहितेचा विनयभंग करून तिला धमकावणाऱ्या डॉ. मोहंमद नशीर मोहंमद उस्मान याच्या विरुद्ध गुन्हा दाखल ... ...

जंगलातील वृक्षांवर अळीचा हल्ला - Marathi News | Larvae attack trees in the forest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जंगलातील वृक्षांवर अळीचा हल्ला

राखीव जंगलातील सर्वच झाडांवर अमेरिकन लष्करी अळीने हल्ला करीत झाडावरील सर्व हिरवी पाने फस्त केली आहेत. या प्रकाराकडे कळवण व कनाशी वनविभागाने दुर्लक्ष झाले आहे. या अळीला रोखून जंगल संपदा रोखावी, अशी मागणी आदिवासी जनतेने केली आहे. एकीकडे देश कोरोनाच्या ...

घोटी खुर्दच्या सरपंच पदच्युत - Marathi News | Ghoti Khurd's sarpanch removed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटी खुर्दच्या सरपंच पदच्युत

इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांचे कुणबी जातप्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. त्यांचा इतर मागास प्रवर्गातील कुणबी जातीचा दावाही अवैध ठरविण्यात आल्याचा आदेश नाशिकच्या जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला ...

केवायसीच्या बहाण्याने चार लाख रुपयांना गंडा - Marathi News | Four lakh rupees under the pretext of KYC | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केवायसीच्या बहाण्याने चार लाख रुपयांना गंडा

केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने इगतपुरीतील एकाला चार लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला असून, याप्रकरणी पोलिसांनी सायबर गुन्हा दाखल केला आहे. ...

आशा स्वयंसेविका जाणार संपावर - Marathi News | Asha Swayamsevak will go on strike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आशा स्वयंसेविका जाणार संपावर

आपल्या विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी येत्या ३ जुलैपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी (दि. २६) बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना संघटनेचे जिल्हा संघटक विजय दराडे, तालुकाध्यक्ष गीतांज ...

संत निवृत्तिनाथ पालखीचे मंगळवारी होणार प्रस्थान - Marathi News | Departure of Sant Nivruttinath Palkhi will be on Tuesday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संत निवृत्तिनाथ पालखीचे मंगळवारी होणार प्रस्थान

संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ पालखीचे मंगळवारी (दि. ३०) मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत शिवशाही पालखीने प्रस्थान होणार आहे. ...

पीक कर्ज उपलब्ध करण्याची मागणी - Marathi News | Demand for crop loans | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीक कर्ज उपलब्ध करण्याची मागणी

शेतकरी बांधवांना राष्ट्रीयीकृत बॅँकांकडून खरीप हंगामाकरिता पीककर्ज उपलब्ध करून द्यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष दीपक खैरनार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार बी. ए. कापसे यांना दिले. ...

शासनाने शाळा सुरू करण्याचे फर्मान मागे घ्यावे - Marathi News | The government should withdraw the order to start schools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासनाने शाळा सुरू करण्याचे फर्मान मागे घ्यावे

जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार कोरोना व्हायरसची दुसरी मोठी लाट जगभर सुरू झाली आहे. नाशिक आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने जुलैपासून शाळा सुरू करण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक ...