सराफ बाजार परिसरात शनिवारपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने संपूर्ण सराफ बाजार पूर्णपणे आठवडाभर लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. ...
गुरु पौर्णिमेनिमित्त गोदा काठावरील श्री एकमुखी दत्तमंदिरात रविवारी (दि.५) सकाळी पादुकापूजन, अभिषेक श्री दत्तगुरुंची आरती, पूजापाठ आदींसह विविध धार्मिक विधी संपन्न झाले. ...
शेतकऱ्यांना आपला माल कुठेही विकण्याची मुभा मिळाल्याने अनेक शेतकरी सध्या बाजार समितीच्या बाहेरच गाड्या लावून भाजीपाला विक्री करू लागले आहेत. अनेक किरकोळ व्यापारी या ठिकाणाहून भाजीपाला खरेदी करत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. ...
शहर व परिसरात रस्त्यांच्याकडेला रहदारीला अडथळा होईल, अशा पद्धतीने बेशिस्तरीत्या वाहने उभी करणाऱ्यांना पुन्हा ‘टोइंग’चा दणका देण्याची तयारी शहर पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आली आहे. यासाठी नव्याने निविदा काढून विविध अटी-शर्थींच्याअधीन राहून ‘नो पार्कि ...
महामार्गावर नाशिककडून मुंबईकडे तीन हजार किलो मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पाथर्डी फाट्याजवळ पुलावर अज्ञात व्यक्तींनी अडवून टेम्पोचालकाला मारहाण करून टेम्पो अंबड पोलीस ठाणे येथे जमा केला. अंबड पोलिसांनी तीन हजार किलो मांस व टेम्पो जप्त केला. याप्रकरणी अ ...
पंचवटी परिसरातील विविध ठिकाणी असलेल्या देवदेवतांच्या मंदिरात कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टन्सिंग पाळत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. ...
चांदवड : चांदवड शहर व ग्रामीण भागातील अनेक मुले सरळसेवा, पोलीस भरतीसाठी अभ्यास करीत आहेत. मात्र, परीक्षेबाबत कोणत्याची सूचना अथवा वेळापत्रक न आल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांना नोकरी कधी लागणार, याची चिंता सतावत आहे. ...