हनुमानवाडीत युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 11:59 PM2020-07-05T23:59:51+5:302020-07-06T00:00:13+5:30

हनुमानवाडी परिसरात राहणाऱ्या एका २४ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Youth commits suicide in Hanumanwadi | हनुमानवाडीत युवकाची आत्महत्या

हनुमानवाडीत युवकाची आत्महत्या

googlenewsNext

पंचवटी : हनुमानवाडी परिसरात राहणाऱ्या एका २४ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. योगेश उर्फ शुभम महेंद्र कोठारी असे आत्महत्या करणाºया युवकाचे नाव आहे. सकाळी शुभम याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस पुढील तपास करीत आहे.

Web Title: Youth commits suicide in Hanumanwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.