नाशिक- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नाशिकमधील वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेच्या गिर्यारोहकांनी त्रिंबकरांगेतील हरिहर किल्ल्यानजीक ब्रह्मा खुटा हा अस्पर्शित सुळका प्रथमतःच आरोहण करण्यात यश मिळवले आहे. ...
यावेळी ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. ...
सटाणा : तालुक्यात सोमवारी (दि.२५) कोरोना लसीकरणाचा प्रारंभ आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागाच्या १६२० कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे. ...
सिन्नर : सिन्नर व्यापारी सहकारी बँकेवर अवसायक नेमण्याच्या कार्यवाहीस दहा वर्षे पूर्ण झाल्याने कायद्यातील तरतुदीनुसार या बँकेची नोंदणी रद्द करण्यासाठी अवसायक एस.पी. रुद्राक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात अंतिम सर्वसाधारण सभा झ ...
सायखेडा : दात्याणे येथे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित महिला सदस्यांच्या संकल्पनेतून व महिला ग्रामसंघ, दात्याणे येथील सर्व महिला बचत गट यांच्या सक्रिय सहभागातून ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले व प्लास्टिक बंदीचा निर्धार करण्यात आल ...
पेठ : तालुक्यातील विविध गावांना खासदार भारती पवार यांनी भेटी देऊन वीज, पाणी, रस्ते आदी नागरी समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ...
सिन्नर : येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली. तहसीलदार राहुल कोताडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस टोचण्यात येत आहे. ...
पिंपळगाव बसवंत : येथील चिंचखेड चौफुलीवरील नव्यानेच बांधलेला उड्डाण पूल सुरू झाला असून पुलावर चढण्यास व उतरण्याचे मार्ग काही दिवसांपासून बंद केल्याने वाहनधारकांना मोठा हेलपाटा मारावा लागत आहे. त्यासंदर्भात वाहनधारकांनी खासदार डॉ. भारती पवार यांना निवे ...