मालेगाव शहरालगतच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील सवंदगाव फाटा येथे शुक्रवारी (दि.४) सकाळी झालेल्या दोन अपघातांत तीन जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. दोन्ही अपघातांत दुचाकीचा चक्काचूर झाला. ...
महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वतीने वेदशास्त्र संपन्न अग्निहोत्री बाळकृष्ण हरी आंबेकर यांचा ब्रह्मरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्याचबराेबर पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अन्य मान्यवरांचाही गौरव शनिवारी (दि.५) करण्यात येणार ...
रुग्णाच्या नातेवाईकांनी दिलेली डिपॉझिटची रक्कम परत मिळावी यासाठी वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलन करणारे ‘आप’चे पदाधिकारी जितेंद्र भावे तसेच रुग्णाचे नातेवाईक अमोल भाऊसेठ जाधव यांच्याविरुद्ध अखेर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल ...
साथरोग प्रतिबंधक कायदा तसेच मनाई आदेश लागू असताना जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलनासाठी परवानगी नाकारलेली असतानाही भाजपच्या ओबीसी मोर्चातर्फे शासनाविरोधात गुरुवारी (दि.३) आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी पदाधिकाऱ्यांवर सरकारवाडा पोलीस ठ ...
नायगाव : प्रस्तावित महत्त्वाकांक्षी नाशिक - पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्षात भूसंपादन मोजणीला सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यात सुरुवात झाली ... ...
लासलगाव : नाफेडच्या वतीने नोडल एजन्सी म्हणून विंचुर येथील कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्था व लासलगावच्या व्हेफको संस्थेला मान्यता दिली असल्याचे कागदपत्र पडताळणीत स्पष्ट झाल्यानंतर दोन्हीही संस्थांना शुक्रवारी (दि.४) झालेल्या बैठकीत लासलगाव बा ...