शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
Maharashtra SSC Result 2026 LIVE Updates: दहावीचा निकाल जाहीर! ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग सर्वात अव्वल
3
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
4
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
5
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
6
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
7
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
8
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
9
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
10
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
11
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
12
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
13
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
14
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
15
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
16
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
17
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
18
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
19
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
20
१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वरविभास’ या कार्यक्रमाचे आयोजन

By admin | Updated: December 28, 2014 01:58 IST

‘स्वरविभास’ या कार्यक्रमाचे आयोजन

नाशिक : राग गात असताना शिष्याचे त्याकडे किती लक्ष आहे याची चाचपणी़़़शिष्याच्या चांगल्या गायनाला उत्स्फूर्त दाद़़़अन् चुकल्यास आकारात गाण्याचा तितकाच प्रेमळ सल्ला गुरुजी अर्थात पंडित जितेंद्र अभिषेकी देत असत़ पंडितजींकडे संगीत शिकण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्यच आहे अशा भावना त्यांचे शिष्य चंद्रकांत नाईक, शेखर कुंभोजकर, मकरंद हिंगणे यांनी व्यक्त करून तयांची गायकी व आठवणींना उजाळा दिला़ संस्कार भारती व रवि नांदुर्डीकर यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर रोडवरील शंकराचार्य संकुल येथे ‘स्वरविभास’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवंदनेने झाली़ यानंतर त्यांच्या शिष्यांनी तम् भवललाट, रागमाला, यमन रागातील हरवा मोरा, झपातलमधील तराना, दु्रत बंदिशमध्ये जानी तोरे, संगीत रस सुरस, शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले, घेई छंद, मकरंद, प्रिय हा मिलिंद, छेडून गेले मधुर स्वरविमल, हे नंदलाला, मुरलीधर श्याम सादर केले़ याबरोबरच आधी रचिली पंढरी, हरिभजनाविण काळ घालवू नको रे, आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण, अबीर गुलाल उधळीत रंग, परब्रह्म भेटी लागी धरेवरी आले, संहारुनी अरी रघुकुल दीपक आपल्या सुरेल आवाजात सादर केले़ यावेळी पंडितजींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य नाईक, कुंभोजकर व हिंगणे यांनी सादर केलेल्या गाण्यांना तबल्यावर दत्तात्रय भावे, अनिल दैठणकर (व्हायोलिन), दिंगबर सोनवणे (पखवाज) यांनी संगीतसाथ केली़ कार्यक्रमाचे निवेदन रवि नांदुर्डीकर यांनी केले़ यावेळी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)