शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका खुल्या करा

By admin | Updated: July 20, 2016 00:35 IST

युवा सेना : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक : तरुणांमध्ये राजकारणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी व अधिकाधिक तरुणांनी राजकारणाकडे वळावे यासाठी महाविद्यालयीन निवडणुका आवश्यक आहे. त्यामुळे विविध महाविद्यालयांत विद्यार्थी प्रतिनिधी निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया खुली करण्याची मागणी युवा सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षांपासून विविध महाविद्यालयांमध्ये जीएस पदासाठी होणाऱ्या निवडणुका केवळ देखावा आहे. महाविद्यालयीन सचिव, प्राध्यापक, प्राचार्य यांच्याजवळचे विद्यार्थी जीएस होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले जात नाही. महाविद्यालय प्रशासनाकडून विविध शुल्क आकारून विद्यार्थ्यांची पिळवणूक होते. अशी पिळवणू्क थांबवायची असेल तर महाविद्यालयीन निवडणुका आवश्यक असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना या निवडणुकांमार्फत त्यांच्या हक्कांसाठी लढणारा प्रतिनिधी निवडता येणार असल्याने त्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचेही या निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. निवासी जिल्हाधिकारी यांनी हे निवेदन स्वीकारले. याप्रसंगी युवा सेनेचे शहर समन्वयक दीपक चौधरी, किरण घाटोळ, सचिन घाटोळ, अजय पाटील, गोरख नाठे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)