शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

उमराणेत कांद्याला ११११ रुपये भाव

By admin | Updated: September 26, 2016 23:08 IST

उमराणेत कांद्याला ११११ रुपये भाव

उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हंगामातील लाल कांदा विक्रीस दाखल झाला असून, त्यात कांद्याला ११११ रुपये भाव मिळाला आहे. लाल कांदा विक्रीस दाखल झाल्याने बाजार समितीतर्फे कांदा मालाचे पूजन करण्यात आले. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बाजार समितीत दसऱ्याच्या मुहूर्तावर लाल कांदा खरेदी-विक्रीचा शुभारंभ करण्यात येतो. परंतु यंदा १५ दिवसआधीच चांदवड तालुक्यातील कोकणखेडे येथील पोपट खैरनार या शेतकऱ्याने कांदा विक्रीसाठी आणला. यावेळी बाजार समितीचे संचालक संजय देवरे यांच्या हस्ते लाल कांद्याचे पूजन करण्यात आले. व्यापारी संजय देवरे यांनी ११११ रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी केला. यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे, उपाध्यक्ष प्रवीण बाफना, संदेश बाफना, साहेबराव देवरे, शैलेश देवरे, कैलास देवरे, भावेश बाफना, रामदास गायकवाड, रवि देवरे, नितीन जाधव आदि उपस्थित होते. (वार्ताहर)