शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आता फॅबिफ्लूची टंचाई  निर्माण होण्याची शक्यता

By संजय दुनबळे | Updated: April 17, 2021 01:41 IST

शहरात रेमेडीसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन यांची टंचाई असतानाच प्राथमिक अवस्थेतील कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या फॅबिफ्लू या गोळीचीही टंचाई निर्माण  होण्याच्या मार्गावर आहे. 

नाशिक : शहरात रेमेडीसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन यांची टंचाई असतानाच प्राथमिक अवस्थेतील कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या फॅबिफ्लू या गोळीचीही टंचाई निर्माण  होण्याच्या मार्गावर आहे. शहरातील मोजक्याच एजन्सीकडे या गोळ्या उपलब्ध  असल्याने  मेडिकल दुकानदारांना पुरवुन पुरवुन या गोळ्यांचे पाकीट दिले जात आहे. बहुतेक दुकानदार १०० ते २०० स्ट्रीपची मागणी नोंदवतात तेव्हा त्यांना १० ते २० स्ट्रीप मिळतात.  निर्मिती कमी होत असल्यामूळे दुकानदारांनाही यासाठी दरराेज पाठपुरावा करावा लागत असून सर्वांना माल पुरविणे एजन्सीला जिकीरिचे झाले आहे. ज्या रुग्णाला कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसली आणि ज्यांचा एचआरसीटी स्कोर पाचच्या आत आहे अशा रुग्णांना ही  गोळी दिली जात असून या गोळ्यांचा डोस पूर्ण केला तर कोरोना आटोक्यात येत असल्याने शहरातील बहुसंख्य खासगी डॉक्टर या गोळीची शिफारस करतात. शहरात या गोळीच्या आठ ते दहा एजन्सी आहेत यापुर्वी सर्व एजन्सींकडे मुबलक माल येत असल्याने सर्व मेडिकल दुकानदारांना पर्यायाने रुग्णांना या गोळ्या उपलब्ध होत होत्या. 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य