शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

सप्तशृंगगडावर सर्रास अवैध दारुविक्री

By admin | Updated: March 3, 2016 23:05 IST

सप्तशृंगगडावर सर्रास अवैध दारुविक्री

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या तसेच पर्यटन स्थळ समजल्या जाणाऱ्या सप्तशृंगगडावरील अवैध दारुची सर्रास विक्री सुरु असल्याने येथील तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात आले आहे.सप्तशृंग येथे बाराही महिने भाविकांची व परदेशातून येणाऱ्या पर्यटकांची वर्दळ असते देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या या पवित्र ठिकाणी बऱ्याच दिवसांपासून दारुविक्रीचा सुळसुळाट सुरु आहे. त्यामुळे येणाऱ्यांना बऱ्याचवेळा मद्यपींचेही दर्शन होते. काहींकडून भाविकांना त्रास देखील सहन करावा लागतो.गेल्या चार वर्षांपुर्वी महिला बचत बचत गटाने अवैध दारुविक्री बंद होण्यासाठी प्रयत्न केले होते. दारुधंद्याचा मुळापासून नायनाट व्हावा यासाठी बचत गटाच्या महिला पुढे सरसावल्या होत्या दारुमुळे आदिवासी महिलांचे संसारही उद्धवस्त झाले आहेत. याविषयी महिला वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. परंतु त्याच्या मोहिमेला पोलिसांनी सहकार्य केले नाही. असा आरोप बचत गटाच्या महिला करीत आहेत.पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या धंद्याला सुगीचे दिवस आले आहेत. पोलिस चौकी हाकेच्या अंतरावर असतांनाही राजरोसपणे दारुअड्डे बिनदिक्कीपणे सुरु आहे. त्यामुळे तरुण वर्गावर याचा परिणाम होऊ लागला आहे.(वार्ताहर)