शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

निमाणी बसस्थानकाकडे एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:23 IST

पावसाळ्यात निमाणी बसस्थानकात पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने खड्ड्यांचे चित्र  आजही ‘जैसे थे’ आहे.

पंचवटी : पावसाळ्यात निमाणी बसस्थानकात पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने खड्ड्यांचे चित्र  आजही ‘जैसे थे’ आहे. निमाणी बसस्थानकातील खड्डे आणि रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे प्रवाशांची गैरसोय तर होतेच शिवाय एसटी बसेसचे नुकसान होत असल्याने एसटी प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन खड्डे बुजवावे, अशी मागणी प्रवासी वर्गाने केली आहे.बसस्थानकातील रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी करून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एसटी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे दर्शन घडते.पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरपासून बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. खड्ड्यांमुळे बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांना तसेच बसचालकांना खडतर मार्गाचा त्रास सहन करावा लागत आहे. बसचालकांना बसस्थानकात बस नेताना तसेच बाहेर काढताना तारेवरची कसरत करावी लागते. एसटी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने निमाणी बसस्थानकातील रस्त्यावरची खडी उखडली आहे.

टॅग्स :state transportएसटीNashikनाशिक