शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

फौजदारी कायद्यामध्ये बदल करणे गरजेचे : सब्झवारी

By admin | Updated: January 12, 2016 23:06 IST

फौजदारी कायद्यामध्ये बदल करणे गरजेचे : सब्झवारी

मालेगाव : सध्या भारतात अस्तित्वात असलेल्या फौजदारी कायद्यातील अनेक तरतुदी या भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कांशी सुसंगत नाहीत. याची झळ सर्वसामान्य व गरीब आरोपींना बसून कायदेशीर व मूलभूत अधिकार असूनही तुरुंगात खितपत पडावे लागते. त्यामुळे भारतीय राज्यघटनेनुसार फौजदारी कायद्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विधी विभागाचे माजी अधिष्ठाता डॉ. एस. ए. टी. सब्झवारी यांनी केले. मालेगाव येथील इस्कर लायब्ररी येथे रविवारी ग्रामशक्ती संघटनेमार्फत झालेल्या कायदेविषयक परिसंवादात सब्झवारी बोलत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर हाजी मो. इब्राहिम व अ‍ॅड. एल. के. निकम यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात एस. एस. देवरे, सुनील राकावत, गिरीश पवार आदिंनी मार्गदर्शन केले. ए. आय. वासीफ यांचे भाषण झाले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर देवरे यांनी केले. आभार कालिदास तिसगे यांनी मानले. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांबरोबर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या वकिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास एम. जी. गिते, आर. के. बच्छाव, बी. एम. ठाकरे, हिदायतुल्ला, यशवंत मानकर, निहाल अन्सारी, विधी कॉलेजचे अहिवाळे, डॉ. शफीक अन्सारी, श्रीमती एल. व्ही. बिरारी, गाडगे, केतन सोनार, संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र शेवाळे, शशांक निकम, सी. उबाळे यांच्यासह बहुसंख्य वकील व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी गोकुळ निकम, सिद्धार्थ उशिरे, अलीम शेख, सुरेश पानपाटील, बापू अमृतकर, राजेंद्र वाघ, शशिकांत पवार, अभिषेक सोनवणे, सोनू वाघ, नीलेश गरुड, खलील अहमद, गौतम निकम, सलीम शेख उपस्थित होते. (प्रतिनिधी)