शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
8
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
9
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
10
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
11
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
12
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
13
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
14
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
15
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
16
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
17
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
18
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
19
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
20
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक, मालेगाव महापौरपदाच्या आरक्षणाचा आज होणार फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 01:01 IST

नाशिक आणि मालेगावसह राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाचा फैसला बुधवारी (दि. १३) होणार आहे. यंदाचे महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी जाणार त्यावर राजकीय गणिते ठरणार आहेत. राज्यात राजकीय समीकरणे बदलणार असल्याने उत्सुकता असणार आहे.

नाशिक : नाशिक आणि मालेगावसह राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाचा फैसला बुधवारी (दि. १३) होणार आहे. यंदाचे महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी जाणार त्यावर राजकीय गणिते ठरणार आहेत. राज्यात राजकीय समीकरणे बदलणार असल्याने उत्सुकता असणार आहे.बुधवारी (दि. १३) दुपारी ३ वाजता मुंबईत मंत्रालयात ही सोडत काढली जाणार आहे. त्यासाठी राज्यभरातील महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह आणि विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. सदरची सोडत काढण्यापूर्वी राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने २००१ पासून महापौरपदासाठी कोणत्या कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण होते याची माहिती मागविली होती. (पान ७ वर)नाशिक महापालिकेत यापूर्वी खुले, ओबीसी, ओबीसी महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अशा प्रवर्गांना संधी मिळाली असली तरी यंदा अनुसूचित जमाती वगळता कोणत्याही प्रकारचे आरक्षण निघू शकते. नाशिकमध्ये २०१७ मध्ये अनुसूचित जमातीसाठी महापौरपद आरक्षित होते. त्यामुळे रंजना भानसी महापौर झाल्या आहेत, तर मालेगावी सध्या खुल्या प्रवर्गातून कॉँग्रेसचे असिफ शेख हे महापौर आहेत. त्यामुळे कोणत्या महापालिकेत कोणते आरक्षण निघते याबाबत उत्सुकता आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक