शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांना बसतोय वातावरण बदलाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 17:02 IST

फेबु्रवारीअखेर शहराचे वातावरण काहीसे बदलले. पंधरवड्यात उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर हळुहळु किमान तापमानाचा घसरणारा पाराही वाढू लागला. तापमान दहा अंशावरून थेट पंधरा अंशापर्यंत वर सरकला.

ठळक मुद्दे दोन दिवसांपुर्वीच शहराचे तापमान ३३.९अंशापर्यंतकिमान तापमानाचा पारा १५.६ अंशावर

नाशिक : शहर व परिसरात मागील चार दिवसांपासून वातावरण बदलाचा क मालीचा अनुभव नाशिककरांना येत आहे. कमाल-किमान तापमानात निम्म्याचा फरक असून नाशिककरांना दिवसा उन्हाचा चटका अन् संध्याकाळनंतर गारव्याची तीव्रता अनुभवयास येत आहे. अचानकपणे झालेल्या या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.फेबु्रवारीअखेर शहराचे वातावरण काहीसे बदलले. पंधरवड्यात उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर हळुहळु किमान तापमानाचा घसरणारा पाराही वाढू लागला. तापमान दहा अंशावरून थेट पंधरा अंशापर्यंत वर सरकला. यामुळे अचानकपणे शहरातून बोचरी थंडी गायब झाली. कमाल तापमानाचा पारा वाढण्यास सुरूवात झाल्यामुळे उन्हाच्या तीव्रतेतही वाढ झाली. अखेरच्या आठवड्यापासून तापमानाचा पारा ३४ अंशापर्यंत जाऊन पोहचला. दोन दिवसांपुर्वीच शहराचे तापमान ३३.९अंशापर्यंत पोहचले होते. शनिवारी (दि.२९) शहरात ३३.५ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले तर किमान तापमानाचा पारा १५.६ अंशावर स्थिरावला. कमाल-किमान तापमानाचा आकडा निम्म्याने कमी असला तरी वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण मात्र घसरले आहे. मागील काही दिवसांपासून हवेतील आर्द्रता कमी झाली आहे. आर्द्रतेची टक्केवारी सातत्याने कमी-अधिक होत असल्यामुळे त्याचा परिणाम मानवी त्वचेवर होऊ लागला आहे. शनिवारी आर्द्रता हवामान निरिक्षण केंद्रकडून संध्याकाळी २७ टक्के मोजली गेली. शुक्रवारी मात्र आर्द्रता ४१ टक्क्यांवर तर गुरूवारी थेट आर्द्रतेचे प्रमाण १८ टक्के इतकेच होते. वातावरण बदलामुळे आर्द्रतेच्या प्रमाणात कमी-अधिक होणारी वाढ यामुळे नागरिकांची त्वचा कोरडी होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकweatherहवामानTemperatureतापमानSummer Specialसमर स्पेशल