शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
4
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
5
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
6
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
7
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
8
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
9
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
10
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
11
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
12
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
13
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
14
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
15
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
16
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
17
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
18
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
19
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
20
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक @ 9.2

By admin | Updated: December 29, 2016 00:58 IST

तपमानात घसरण : हवेचा वेग अन् गारव्यात वाढ

नाशिक : या आठवड्यात नाशिकमध्ये थंडी पुन्हा परतली असून, हवेचा वेग आणि त्यामध्ये वाढलेला गारवा यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरत आहे. गेल्या शुक्रवारी शहराचे किमान तपमान सर्वांत कमी ८.३ अंशावर घसरले तर मंगळवारी (दि.२७) पारा अचानकपणे पुन्हा ८.४ वर आल्याने थंडीचा कडाका या आठवड्यात कायम राहिला. बुधवारी किमान तपमान ९.२ इतके नोंदविले गेले.
आठवडाभरापासून नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. बारा दिवसांपूर्वी राज्यात किमान तपमान सर्वांत कमी ७.५ अंश इतके नोंदविले गेले होते. नोव्हेंबर महिन्यात किमान तपमान ९.० अंशांच्या जवळपासच होते; मात्र या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शनिवारी (दि.१०) पारा ७.५ अंशांपर्यंत घसरल्याने प्रथमच हंगामातील नीचांकी तपमानाची नोंद करण्यात आली होती.
एकूणच चालू महिन्यात पारा ७ अंशापर्यंत गेल्याने या महिन्यात नाशिककरांनी खऱ्या अर्थाने थंडीचा अनुभव घेतला. बुधवारी पारा वाढल्याने नाशिककरांना मागील काही दिवसांपूर्वीच्या थंडीच्या तीव्रतेपासून अल्पसा दिलासा मिळाला आहे. शहरासह जिल्ह्यात थंडीची लाट तीव्र स्वरूपाची असून, निफाड तालुका अग्रस्थानी आहे. निफाडमधील सर्वच लहान-मोठ्या खेड्यांमधील नागरिक गारठले आहेत. ग्रामीण भागासह शहरातील विविध उपनगरांमध्ये संध्याकाळनंतर शेकोट्या पेटवून त्याभोवती नागरिक गप्पा मारताना दिसून येत आहेत.