शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे संचलन

By admin | Updated: January 19, 2017 00:51 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे संचलन

अभोणा : अभोणासह कळवण, सटाणा, मालेगाव आदि भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांतर्फे गावातून संचलन करून तिळगूळ वाटप करून संक्रांतोत्सव साजरा करण्यात आला. गावातील नवीन सिडको परिसर ते पुरातन कृष्ण मंदिर असे संचलन करण्यात आले. यावेळी बालगोपाळ कार्यकर्त्यांसह परिसरातील संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. संचलन सुरु असताना गावातून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. यावेळी मालेगाव येथील जिल्हा कार्यवाह प्रमुख वक्ते सुनील चव्हाण, कळवण तालुका कार्यवाह एम.पी. कोष्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कळवणचे दीपक वेढने, बापू देवघरे, पवन कोठावदे , पुष्कर वेढने, स्वप्नील शिरोरे, अभोण्यातील भाजपा युवा अध्यक्ष किरण पाठक, सचिन म्हस्के, राजेश सोनवणे, अनिकेत सोनवणे, भय्या हिरे, नीलेश बिरार, चेतन दिवाण, नीरज सूर्यवंशी, वैभव मुठे, कुणाल सोनवणे, विनीत महाजन, तन्मय वेढणे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)