शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ‘स्वाइन फ्लू’चे सर्वाधिक संशयित रुग्ण

By admin | Updated: March 20, 2015 23:49 IST

स्वाइन फ्लू कक्षात १५ रुग्णांवर उपचार सुरू; चार नव्याने दाखल

नाशिक : स्वाइन फ्लूची लक्षणे आढळणारे सर्वाधिक संशयित रुग्ण हे नाशिक शहरातील असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीवरून दिसून येते़ दरम्यान, शुक्रवारी (दि़२०) चार रुग्ण नव्याने दाखल झाले असून, या कक्षातील रुग्णांची संख्या १५ झाली आहे़ नाशिक जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात आजमितीस १५ रुग्ण उपचार घेत असून, त्यामध्ये आठ पुरुष व सात महिलांचा समावेश आहे़ तसेच या कक्षातील तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून, त्या सर्व महिला आहेत, तर शुक्रवारी नव्याने चार संशयित रुग्ण दाखल झाले आहेत़ यातील काही रुग्णांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे़शुक्रवारी दाखल झालेले चार रुग्णांपैकी तीन रुग्ण हे शहरातील तर एक ग्रामीण भागातील आहे़ पोलीस मुख्यालय, उंटवाडी, जुने नाशिक या परिसरातील हे तीन रुग्ण असून, एक रुग्ण हा निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील आहे़ जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात आतापर्यंत दाखल होणाऱ्या संशयित रुग्णांमध्ये नाशिक शहरातील रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे़ (प्रतिनिधी)