रायसोनी पतसंस्थेच्या ठेवीदारांची उद्या बैठक

By Admin | Updated: December 27, 2014 01:01 IST2014-12-27T01:01:31+5:302014-12-27T01:01:31+5:30

रायसोनी पतसंस्थेच्या ठेवीदारांची उद्या बैठक

The meeting of the Rasoni Credit Society depositors tomorrow | रायसोनी पतसंस्थेच्या ठेवीदारांची उद्या बैठक

रायसोनी पतसंस्थेच्या ठेवीदारांची उद्या बैठक


नाशिक : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट सहकारी (बी़एच़आर) पतपेढीद्वारे फसवणूक झालेले त्रस्त ठेवीदार व खातेदारांची नाशिक जिल्हास्तरीय बैठक रविवारी (दि़२८) रोजी दुपारी १ वाजता हुतात्मा स्मारकात आयोजित करण्यात आली आहे़ या बैठकीत ठेवींच्या रकमा परत मिळविण्यासाठी दिशा ठरविणे, संस्थेविरोधात फसवणुकीच्या तक्र ारी दाखल करणे यासह विविध प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे़ या बैठकीस जिल्हाभरातील जास्तीत-जास्त ठेवीदार व खातेदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य ठेवीदार समन्वय समितीचे नाशिक जिल्हाध्यक्ष आनंद दाते यांनी पत्रकान्वये केले आहे़


(प्रतिनिधी)

Web Title: The meeting of the Rasoni Credit Society depositors tomorrow