शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

थंडगार पाण्यासाठी माठ बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 20:53 IST

सायखेडा ; ऊन्हाळ्याची चाहूल लागताच गोरगरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा माठ बाजारात विक्रीसाठी जागोजागी दिसू लागला आहे.

ठळक मुद्देमागणी अजून वाढलेली दिसत नाही.

सायखेडा ; ऊन्हाळ्याची चाहूल लागताच गोरगरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा माठ बाजारात विक्रीसाठी जागोजागी दिसू लागला आहे.रांजण, नळ असलेला माठ, रांजणी, साधा माठ असे विविध प्रकारचे माठ सध्या विक्रीसाठी आले आहेत. वेगवेगळ्या आकार आणि प्रकारातील या माठांच्या किमतीत यंदा थोडी वाढ झाल्याचे चित्र दिसत असून, मागणी अजून वाढलेली दिसत नाही.काही वर्षांपूर्वी, शहरात तसेच ग्रामीण भागात घरोघरी माठ दिसायचे आणि त्यातील थंडगार पाणी चवदार लागायचे; परंतु माठाची जागा आता फ्रिजने घेतली आहे, त्यामुळे शहरात व ग्रामीण भागात दिसणारे माठ कमी झाले आहेत; परंतु फ्रीजमधील पाणी चवदार लागत नसल्यामुळे माठाला मागणी वाढत आहे. आता काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे, त्यामुळे माठ बाजारात विक्रीसाठी दिसू लागले आहेत.चौकट...किमती थोड्याफार प्रमाणात वाढल्या आहेत. नळ असलेला माठ १५० रुपयांना तर रांजणी आता २५० ते २७० रुपयांना आहे, तसेच रांजण २५० ते ३०० रुपयांपर्यंत आहे, दरम्यान वाढत्या उन्हामुळे सध्या माठाची मागणी वाढली आहे. (०८ सायखेडा माठ)

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलWaterपाणी