लासलगाव( नाशिक) : मंत्री छगन भुजबळ आज आपल्या येवला मतदारसंघात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. यावेळी कोटमगाव येथे त्यांना मराठा आंदोलक शेतकरी जमा झाले असून यावेळी आंदोलकांनी भुजबळ गो बॅक च्या घोषणा दिल्या जात आहेत. तसेच होय, सातबारा आमच्याच बापाचा असल्याचे सांगत भुजबळ यांना बांधावर पाहणीसाठी जाण्यास विरोध दर्शविला आहे. यावेळी मोठया संख्येने शेतकरी, आंदोलक जमा झाले आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}