शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चासाठी मालेगावी जागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 11:19 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी सकल मराठा समाजातर्फे शहर व तालुक्यातून दुचाकी रॅली काढण्यात आली होती.

मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी मालेगाव शहर व तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे काढण्यात आलेली दुचाकी रॅली.मालेगाव : मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी सकल मराठा समाजातर्फे शहर व तालुक्यातून दुचाकी रॅली काढण्यात आली होती.रॅलीला येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयापासून प्रारंभ झाला. रॅली सटाणा नाका, मोसमपूल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, संगमेश्वर, मोसमपूल, कॅम्परोड, एकात्मता चौक, मोची कॉर्नर, सोमवार बाजार चौक, रावळगाव नाका, चर्च गेट, सोयगावमार्गे काढण्यात आली. रॅलीचा समारोप भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयाजवळ करण्यात आला. यावेळी अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मुंबई येथे ९ आॅगस्ट रोजी निघणाºया मोर्चात मराठा समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. रॅलीदरम्यान जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा, लाख मराठा यासह इतर घोषणा देण्यात आल्या. या रॅलीत शहरासह सायने, देवारपाडे, शेंदुर्णी, नाळे, साकूर, दाभाडी, सोयगाव आदींसह सकल मराठा समाजबांधव सहभागी झाले होते.

 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा