शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बिनविरोध निवडीचा ९० वर्षांचा वसा कायम राखला

By admin | Updated: January 31, 2016 22:33 IST

बाणगाव विविध कार्यकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध

नांदगाव : लोकशाहीत निवडणूक जेवढी छोटी तेवढे स्पर्धक जास्त असल्याचा अनुभव येत असतो. ग्रामपंचायत, विविध कार्यकारी संस्था यांसारख्या निवडणुकांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत असते. या पार्श्वभूमीवर नांदगाव तालुक्यातील बाणगाव बु.ची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अपवाद ठरावी. यात स्थापनेपासून निवडणूक नाही व चेअरमनही बदलले नाहीत. नांदगाव तालुक्यातील बाणगाव बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा हा इतिहास नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा अधोरेखित झाला. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली. विजयी संचालकांत प्रकाश कवडे, शांताराम कवडे, शांताराम कवडे, गंगाराम कवडे, सुकदेव कवडे, चांगदेव देवकर, महेंद्र बनगर, फकिरा फणसे, संजय लासुरे, शोभाताई कवडे, सीमा संतोष कवडे, भगवान कोळेकर, अर्जुन करडे यांचा समावेश आहे. सदर संस्थेची स्थापना १९२६ मध्ये झाली. सुरुवातीस भौरी, टाकळी व बाणगाव अशी ग्रुप सोसायटी होती. कालांतराने बाणगाव बु. व खुर्द असे स्वरूप झाले व आता फक्त बाणगाव बु. असे कार्यक्षेत्र राहिले. स्थापनेपासून येथे निवडणूक नाही. संस्थेच्या चेअरमनपदी गेली ४५ वर्षे प्रकाश (बापूसाहेब) कवडे विराजमान आहेत. येत्या काही दिवसांत चेअरमनपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल तेव्हा प्रकाश कवडे हेच चेअरमन होतील, असे मत निवडून आलेल्या संचालकांनी व्यक्त केले. (वार्ताहर)