शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीत सव्वा लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 00:56 IST

परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील १ लाख २५ हजार ५०० रु पये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे

गंगापूर : परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील १ लाख २५ हजार ५०० रु पये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. गंगापूर परिसरातील घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी आतील लोखंडी कपाटातील लॉकरचे दरवाजे तोडून २५ हजार रुपये किमतीची गळ्यातील सोनसाखळी, ३५ हजार रु पये किंमत असलेली सोन्याची वेढ्याची अंगठी, ३० हजार रु पये किमतीचे मंगळसूत्र, १५ हजार रुपये किमतीचे कानातील टॉप्स, अडीच हजार रु पये किमतीचे मुलाचे लॉकेट, १० हजार रुपये किमतीचा चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम१ लाख २५ हजार ५०० रु पये किमतीचा ऐवज चोरून नेला.देवळालीत पतीचा पत्नीवर चाकूने हल्लादेवळाली कॅम्प : येथील बालगृहरोड परिसरात एका युवकाने रागात पत्नी ज्योती पाबळे (३३) हिच्यावर चाकूने शरीरावर विविध ठिकाणी वार करत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संशयित अनिल पाबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीच्या जबानीवरून संशयित पती अनिल पाबळे यास तत्काळ अटक केली आहे. फिर्यादी ज्योती यांनी पोलिसांकडे नोंदविलेल्या जबानीनुसार सदर पती-पत्नी यांची कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाचा राग मनात धरून संशयित अनिल याने पत्नी घरी येत असताना शिवीगाळ केली. चाकूने तिला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीररीत्या जखमी केले. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संशयित अनिल पाबळे यास पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी