शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराने भर रस्त्यात प्रेयसीच्या अंगावर ओतले पेट्रोल

By admin | Updated: October 27, 2016 17:09 IST

वेळ सात्री साडेनऊ वाजेची. ठिकाण सिटी सेंटर मॉल, उंटवाडी. प्रेयसीने दुसऱ्या मुलासोबत विवाह केल्याचा राग आल्याने प्रियकराने प्रेयसीला अडवून विचारणा करत हाताने मारहाण केली

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. २७ - वेळ सात्री साडेनऊ वाजेची. ठिकाण सिटी सेंटर मॉल, उंटवाडी. प्रेयसीने दुसऱ्या मुलासोबत विवाह केल्याचा राग आल्याने प्रियकराने प्रेयसीला अडवून विचारणा करत हाताने मारहाण केली आणि पेट्रोल अंगावर ओतून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नाशिकमध्ये गेल्या बुधवारी (दि.२६) रात्रीच्या सुमारास घडली.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहितीपिडित विवाहिता व संशयित पंकज यांचे काही वर्षांपुर्वी प्रेमसंबंध होते. त्यामुळे पिडित महिला व संशयित एकमेकांना ओळखत असून संशयिताने तु दुसऱ्या मुलासोबत विवाह का केला असा प्रश्न करत महिलेला मारहाण केली आणि पेट्रोल अंगावर टाकले, असे पिडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात पिडित विवाहितेने संशयित आरोपी पंकज साहेबराव आहिरे (रा.खुटवडनगर, सिडको) याच्याविरोधात गुन्हा दखल केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीसांनी संशयिताला अटक केली आहे