शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

करंजखेड ग्रामपंचायतीने बदलला शाळांचा लूक

By admin | Updated: March 30, 2017 23:41 IST

पेठ : तालुक्यातील करंजखेड ग्रामपंचायतीने पेसा निधीतून ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत आलेल्या तीन शाळांना संगणक, प्रोजेक्टर बसवून संपूर्ण डिजिटल लूक दिला आहे.

 पेठ : तालुक्यातील करंजखेड ग्रामपंचायतीने पेसा निधीतून ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत आलेल्या तीन शाळांना संगणक, प्रोजेक्टर बसवून संपूर्ण डिजिटल लूक दिला आहे.जिल्हा परिषद शाळा करंजखेड, डिकसळ व तोरणमाळ येथील डिजिटल वर्गाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित, पंचायत समिती सदस्य विलास अलबाड यांच्या हस्ते करण्यात आला. दुर्गम भागातील मुलांनादेखील तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या पद्धतीने करता यावा.या उद्देशाने करंजखेडच्या सरपंच ठकूबाई मोरे व उपसरपंच रेणुका भुसारे व सदस्य यांच्या सहकार्याने पेसा निधीतून शाळा डिजिटल करण्यात आल्या.याचा अधिकाधिक प्रभावी वापर करून मुलांचा सर्वांगीण विकास करावा, अशी यावेळी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळू महाले, भाऊराव राऊत, पुंडलिक वाघमारे, ग्रामसेवक विश्वास खंबाईत, मुख्याध्यापक भरत जगताप, अमोल पवार, महाले, योगेश गाढवे, दत्ता तांगडकर, यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दत्ता तांगडकर यांनी सूत्रसंचलन, तर अमोल पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)