शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

नाशकातून लंडनला ग्रंथपेट्या रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 1:02 AM

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमांतर्गत मंगळवारी (दि. २३) जागतिक ग्रंथ दिनानिमित्त १५ ग्रंथपेट्या लंडन येथे रवाना झाल्याचे या उपक्रमाचे विनायक रानडे यांनी सांगितले.

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमांतर्गत मंगळवारी (दि. २३) जागतिक ग्रंथ दिनानिमित्त १५ ग्रंथपेट्या लंडन येथे रवाना झाल्याचे या उपक्रमाचे विनायक रानडे यांनी सांगितले.कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातून जगातील कानाकोपऱ्यात मराठी साहित्याचे मंथन होत असलेल्या या उपक्रमात सध्या तब्बल दोन कोटी रुपयांची ग्रंथसंपदा असलेल्या १६६१ ग्रंथपेट्या आहेत. आता १५ ग्रंथपेट्या इल्फर्ड मित्रमंडळाच्या सागर डुगरेकर यांच्या पुढाकाराने लंडनमध्ये रवाना होत आहेत. यात मोठ्या वाचकांसाठी १३ ग्रंथपेट्या आणि बालसाहित्याच्या दोन ग्रंथपेट्यांचा समावेश आहे.  दर्जेदार विविध विषयांची, लेखकांची २५ पुस्तकांची एक पेटी असेल. ज्यामध्ये उत्तमोत्तम, निवडक मराठी अथवा इतर भाषांतील साहित्याचा मराठीत अनुवाद असलेली पुस्तके आहेत.  देशात ग्रंथपेट्या : महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, सिल्व्हासा, तामिळनाडू, कर्नाटक.  परदेशात ग्रंथपेट्या : दुबई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झर्लन्ड, आॅस्ट्रेलिया, फिनलँड, वॉशिंग्टन, ओमान, बे एरिया सॅनफ्रान्सिस्को, मॉरिशस, सिंगापूर, लंडन.

टॅग्स :Kusumagrajकुसुमाग्रजNashikनाशिक