पर्यटकांचा हिरमोड : नेहरू वनऔषधी उद्यानात मंगळवारी उद्घाटन करण्यात आले, त्यानंतर बुधवारी नाशिकमधील काही नागरिक व पर्यटक येथे उद्यान पाहण्यासाठी गेले असता प्रवेशद्वाराला कुलूप लावलेले होते. वनकर्मचाऱ्यांची सुटी असल्याने उद्यान बंद असल्याचे सांगण्यात आले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}