शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर चळवळीची बिजे फुले यांच्या साहित्यात: जी.आर. मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 01:29 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तन चळवळीची बिजे महात्मा फुले यांच्या साहित्यातच रोवली गेली आहेत, असे प्रतिपादन प्रा.जी.आर मोरे यांनी केले. 

ठळक मुद्देप्रवर्तन व्याख्यानमालेत प्रतिपादन

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तन चळवळीची बिजे महात्मा फुले यांच्या साहित्यातच रोवली गेली आहेत, असे प्रतिपादन प्रा.जी.आर मोरे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील माजी विद्यार्थी मित्र परिवाराच्यावतीने महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन प्रवर्तन व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ.  जी.आर मोरे यांनी महात्मा फुले साहित्य आणि विचार या विषयावर गुंफले. आपल्या व्याख्यानात डॉ. मोरे यांनी ज्योतिराव फुले यांनी पुराण आणि परंपरा यामध्ये  न अडकता त्यातील इतिहास शोधून काढला, असे मत व्यक्त केले.  महात्मा फुले यांनी  लिहिलेले नाटक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसुड आदी सर्व साहित्याचा आढावा घेत त्यातून क्रांतीची बिजे कशी रोवली गेली व समाज परिवर्तन कसे झाले याचे विवेचन केले. ऑनलाइन झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गणेश सूर्यवंशी यांनी केले तर आभार धनंजय पवार यांनी मानले. कार्यक्रमात राज्यभरातील माजी विद्यार्थी ऑनलाइनच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक