शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

उपसरपंचपदी कुसुम कुटे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:16 IST

सिन्नर तालुक्यातील मºहळ खुर्दच्या उपसरपंचपदी कुसुम तुकाराम कुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संगीता बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील मºहळ खुर्दच्या उपसरपंचपदी कुसुम तुकाराम कुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संगीता बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. आपल्या सहकारी सदस्यांना संधी मिळावी म्हणून उपसरपंच मनीषा शेजवळ यांनी राजीनामा दिलाहोता. अर्ज दाखल करण्याच्या वेळेत उपसरपंचपदासाठी कुटे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे ग्रामसेवक एम. एम. मोरे यांनी कुटे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य सविता बोडके, नामदेव कुटे, सचिन कुटे, केरू पिंगळे, अनिल कुटे, बाळू पिंपळे, जयराम कुटे, संदीप कुटे, जयकांत कुटे, अण्णासाहेब कुटे, बाळकृष्ण कुटे, भगीरथ लांडगे, विठ्ठल लांडगे, संजय कुटे, रमेश कुटे, लक्ष्मण घाडगे, कचरू लांडगे, अनिल सानप, भाऊसाहेब बोडके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच कुसुम कुटे यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Politicsराजकारणgram panchayatग्राम पंचायत