शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या भरवशावर कुंभमेळा नको

By admin | Updated: July 1, 2015 23:38 IST

जनतेनेही सहभागी होण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

नाशिक : नाशिकचा कुंभमेळा भारतात नव्हे तर जगाचे आकर्षण ठरणार असून, एकट्या प्रशासनाच्या भरवशावर कुंभमेळा यशस्वी होणार नाही. हा कुंभ उत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.जिल्हा परिषदेत कृषी दिनाच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन आले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थित जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांना, तसेच शेतकऱ्यांना कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. आपल्याला जळगावचे पालकमंत्री व्हायचे होते. मात्र, एकनाथ खडसे यांनी जळगावचे पालकमंत्री होण्याची इच्छा प्रकट केल्याने मुख्यमंत्र्यांनी आपल्याला नाशिकचे पालकमंत्री पद दिले. नाशिकला होणारा कुंभमेळा लक्षात घेऊन त्यासाठी पालकमंत्र्यांवर विशेष जबाबदारी आहे. कुंभमेळा यशस्वी करण्याचे आपल्यापुढे आव्हान आहे. त्यासाठी आपण कालच सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींची मते जाणून घेतली. हा कुंभमेळा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला असून, त्यासाठी आवश्यक ते सर्वच नियोजन आपण करीत आहोत. कोट्यवधी भाविक नाशिकला येणार आहेत. त्यासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वरचा चेहरामोेहरा विकासकामांच्या माध्यमातून बदलला आहे. रस्ते, पूल यांसह विविध कामे झाली आहेत; मात्र एकट्या प्रशासनाच्या भरवशावर कुंभमेळा यशस्वी होणार नाही. त्यासाठी हा कुंभमेळा म्हणजे आपल्या घरचे कार्य आहे, असे मानून सर्व नाशिककरांनी त्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. सर्वांचा सहभाग असला तरच सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन यशस्वी होणार आहे. त्यामुळे नाशिककरांनी आपल्या गावाचे कार्य आहे, असे समजून सिंहस्थासाठी मदत करावी, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गाला केले.