शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

खळवाडीचा पाणीपुरवठा विस्कळीत

By admin | Updated: March 30, 2017 22:50 IST

पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह चोरीस गेल्यामुळे गेल्या अकरा दिवसांपासून खळवाडी भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे

 पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह चोरीस गेल्यामुळे गेल्या अकरा दिवसांपासून खळवाडी भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. कृत्रिम पाणीटंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे.अकरा दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्यामुळे खळवाडी, राजवाडा भागातील ग्रामस्थांना पाणी मिळविण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सार्वजनिक विहिरीतून पाणी ओढून काढण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. या विहिरीतील पाणी खोलवर गेले आहे. पाणी मिळणे दुरापास्त होत असल्याने खासगी टॅँकरची मागणी वाढली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने मुख्य जलवाहिनीस नवीन व्हॉल्व्ह बसवून पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गोरख पायगुडे, संपत पगार, माधव पगार, रामनाथ पगार, दिगंबर पगार, नीलेश पगार, बाळू जाधव, अक्षय जाधव, दिनकर कलकत्ते आदिंसह खळवाडी भागातील महिलांनी दिला आहे. (वार्ताहर)