शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

चाव्या, शिक्के प्रशासनाकडे सुपूर्द

By admin | Updated: November 17, 2016 23:03 IST

कळवण, पेठ : आंदोलनात ग्रामसेवक संघटनेचा सहभाग

 कळवण : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (डीएनई-१३६) यांनी पुकारलेल्या काम बंद व असहकार आंदोलनाला पाठिंबा देऊन कळवण तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेने गुरुवारपासून (दि. १७ नोव्हेंबर) काम बंद आंदोलन सुरू केले असून, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या कार्यालयांना कुलूप लावून कुलपाच्या चाव्या व ग्रामपंचायतींचे शासकीय कामकाजात वापरले जाणारे सरपंच, ग्रामसेवक आदि शिक्के कळवण पंचायत समिती प्रशासनाकडे सुपूर्द करून काम बंद आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित प्रश्नाविषयी मागील दीड वर्षापासून राज्य युनियन महाराष्ट्र शासनाशी चर्चा करीत आहे. परंतु शासन स्तरावर ग्रामसेवकांच्या मागणीबाबत कोणताही सकारात्मक निर्णय होत नसल्याने संघटनेने शांततेच्या मार्गाने असहकार व काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. यापूर्वी दि. ७ नोव्हेंबर, ११ नोव्हेंबर व १५ नोव्हेंबर रोजी क्र मश: पंचायत समिती, जिल्हा परिषद व विभागीय आयुक्तालय नाशिक येथे केलेल्या एकदिवसीय आंदोलनानंतर दि. १७ नोव्हेंबरपासून बेमुदत असहकार आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनास कंत्राटी ग्रामसेवक वगळता सर्व ग्रामसेवकांनी एकजुटीने पाठिंबा दिला असल्याची माहिती कळवण ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष पी. एस. खिल्लारी, सरचिटणीस रवींद्र ठाकरे, भाऊराव ठाकरे, विजय देवरे, एस. टी. पाटील यांनी दिली. (वार्ताहर)