शहरं
Join us  
Trending Stories
1
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
2
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
3
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
4
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
5
हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
6
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
7
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
8
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
9
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
10
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
11
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
12
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
13
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
14
आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण
15
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
16
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
17
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
18
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
19
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
20
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या अध्यक्षपदी केशव अहिरे

By admin | Updated: October 13, 2016 22:58 IST

स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या अध्यक्षपदी केशव अहिरे

ब्राह्मणगाव : येथील स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी केशव मानाजी अहिरे, तर उपाध्यक्षपदी अनिल भिका बधान यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पतसंस्थेची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली होती. शनिवारी सकाळी संस्थेच्या कार्यालयात निवडणूक अधिकारी, सहकार विभागाचे अधिकारी डी. पी. अहिरे व चंद्रकांत अहिरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली निवडणूक पार पडली.
प्रारंभी चेअरमन केशव मानाजी अहिरे यांची चेअरमनपदी निवड झाली. त्यानंतर अनिल भिका बधान
यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
याप्रसंगी संचालक संस्थापक अशोक शिरोडे, अविनाश जोशी, कैलाश अहिरे, कांतिलाल लोणारी, दत्तात्रेय खरे, भरत बिरारी, ज्ञानेश्वर गोरे उपस्थित होते. आभार सचिव संजय जाधव यांनी मानले.(वार्ताहर)