शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कळवण रोटरी क्लबचे पदग्रहण

By admin | Updated: July 30, 2014 00:22 IST

कळवण रोटरी क्लबचे पदग्रहण

कळवण : तालुक्यात विविध विकासकामांची सुरुवात करताना रोजगार या महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देऊन कार्य करणाऱ्या रोटरी क्लब आॅफ कळवणचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी आस्तिक पांडेय यांनी केले. सहायक रोटरी क्लब आॅफ कळवणच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संमोहन तज्ज्ञ शैलेंद्र गायकवाड होते. पांडेय म्हणाले की, क्लबमुळे शहरातील ३६ गरजू महिलांना शिलाई मशीन देऊन त्यांना स्वत:च्या उदरनिर्वाहाची व कुटुंबाला हातभार लावण्याची संधी उपलब्ध करून दिली. संमोहन तज्ज्ञ डॉ. शैलेंद्र गायकवाड यांनी संमोहन शास्त्रचे महत्त्व सांगत काही वेळासाठी संमोहित केले. यावेळी नूतन अध्यक्षपदी प्रा. आर. डी. भामरे, सेक्रेटरी संजय बगे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी अनिता जैन, उपाध्यक्ष रोहिणी कापडणे, सेक्रेटरी मंजूषा देवघरे, रोटरेक्ट क्लबच्या अध्यक्षपदी निखिल रायते, विलास देशपांडे यांनी पदभार स्वीकारला.याप्रसंगी रोटरीचे विलास शिरोरे, मावळते अध्यक्ष डॉ. एस. बी. सोनवणे, डॉ. अनिल महाजन, रावसाहेब शिंदे, मोहनलाल संचेती, गंगाधर गुंजाळ, सुभाष जैन, इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा निर्मला संचेती, रोटरेक्ट क्लबचे पवन कोठावदे आदि उपस्थित होते.