शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

जंक फूडचे आकर्षण चिंताजनक :  पल्लवी दराडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 1:08 AM

प्राथमिक शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारासह हाविद्यालयांमधील उपाहारगृहांच्या माध्यमातून देण्यात येणाºया अन्नपदार्थांची गुणवत्ता राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याच्या अन्नसुरक्षा आयुक्त पल्लवी दराडे यांनी केले आहे.

नाशिक : प्राथमिक शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारासह हाविद्यालयांमधील उपाहारगृहांच्या माध्यमातून देण्यात येणाºया अन्नपदार्थांची गुणवत्ता राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याच्या अन्नसुरक्षा आयुक्त पल्लवी दराडे यांनी केले आहे. जंक फूडच्या वाढत्या आकर्षणाविषयीही त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली.अन्न व औषध विभागातर्फे सोमवारी (दि.९) मुख्याध्यापकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आहारतज्ज्ञ मयुरी जोशी, औषधे सह आयुक्त दुष्यंत भामरे, अपर्णा फरांदे आदी उपस्थित होते.मुलांना उपलब्ध होणारे अन्नपदार्थ हे पौष्टिक व सुरक्षित असतीलच याची हमी नसते. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतात. त्यामुळे काही भागांत कुपोषणाची तर काही भागांत लठ्ठपणाची समस्या उद्भवते. असे त्यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, सोसायटी फॉर प्रिव्हेशन आॅफ हायपरटेंशन अ‍ॅण्ड डायबेटस (इंडिया)चे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेंद्र आगरकर यांनी जंक फूडचे धोके अधोरेखीत केले. सहायक आयुक्त प्रशांत उमराणी व अन्नसुरक्षा अधिकारी सायली पटवर्धन यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रारंभी नाशिक विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर सांळुके यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, पल्लवी दराडे यांच्या हस्ते याप्रसंगी पूर्वीचा मेनू बदलून आरोग्यदायी मेनू तयार करणाºया शाळा, महाविद्यालयांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक